एक्स्प्लोर

Job Majha : उल्हासनगर महापालिका, भारतीय खाण ब्युरो आदी ठिकाणी विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ESIS रुग्णालय ठाणे, उल्हासनगर महापालिका, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड या ठिकाणी विविध पदांसाठी नोकर भरती सुरू आहे.

Job Majha :  अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

ESIS, ठाणे

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी गट अ

शैक्षणिक पात्रता - MBBS

एकूण जागा - 41

वयोमर्यादा - 57 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण - ठाणे

अर्ज पाठवण्याचा पत्ता - वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे- 400604

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 26 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट - esic.nic.in

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड

पोस्ट - क्लार्क

शैक्षणिक पात्रता - BCS, BCA, MCA, MBA

एकूण जागा - 40

वयोमर्यादा - 25 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण- सांगली, कोल्हापूर

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - kopbankassorecruit@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट - www.kopbankasso.com

उल्हासनगर महानगरपालिका

पोस्ट - वकील

शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचं उत्तम ज्ञान

एकूण जागा - 39

नोकरीचं ठिकाण - उल्हासनगर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर- 421003

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 24 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट - www.umc.gov.in

भारतीय खाण ब्युरो, नागपूर

पोस्ट - अधीक्षक

शैक्षणिक पात्रता - संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवी, 12 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 4

नोकरीचं ठिकाण - नागपूर

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Controller of Mines (P&Cl. 2nd Floor, Indian Bureau of Mines. Indira Bhavan, Civil Lines, Nagpur – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट - www.ibm.gov.in

इतर ठिकाणच्या भरतीची माहिती

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे ( Dr. D. Y. Patil University pune  )

पोस्ट : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

एकूण जागा : 13

नोकरीचं ठिकाण - पुणे

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी- career@dpu.edu.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुलसचिव, डी.वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे- 411018

अर्ज करण्याची शेवटची तारीख  :  1 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट - dpu.edu.in

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ( Gondwana University Gadchiroli  )

पोस्ट : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-उष्मायन सेवा, कार्यकारी-विपणन आणि फॉरवर्ड लिंकेज, कार्यालय प्रशासक.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 04

नोकरीचं ठिकाण : गडचिरोली

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, नवोपक्रम, उष्मायन आणि लिंकेज, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली- 442605

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : unigug.org

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget