एक्स्प्लोर

JOB Majha : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती

JOB Majha : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई,  आणि IOCL मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.  

JOB Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई,  आणि IOCL मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.  

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

विविध पदांच्या 330 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, ९ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 73

वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022

तपशील - www.mahagenco.in  

पोस्ट - अतिरिक्त कार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, ७ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 154

वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022

तपशील - www.mahagenco.in 

पोस्ट - उपकार्यकारी अभियंता

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 103

वयोमर्यादा - 40 वर्षांपर्यंत

संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 ऑक्टोबर 2022

तपशील - www.mahagenco.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 09/2022 या लिंकमधली जाहिरात download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

IOCL

56 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - इंजिनिअरिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 26

पोस्ट - टेक्निकल अटेंडंट

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा - 30

वयोमर्यादा - 18 ते 26 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022

तपशील - www.iocl.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Click here for Latest Job Opening यावर क्लिक करा. Recruitment of Non-executives in Pipelines Division यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई (TIFR)

पोस्ट - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी B.E./B.Tech, प्रशासकीय सहाय्यक पदासाठी पदवीधर, सुरक्षारक्षकसाठी १०वी उत्तीर्ण

एकूण जागा - 05

वयोमर्यादा - प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी ३६ वर्ष, प्रशासकीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक पदासाठी २८ वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑक्टोबर 2022

तपशील - www.tifr.res.in  ( या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. follow us मध्ये tifr mumbai वर क्लिक करा. all notices वर क्लिक करा. career openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view file करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget