एक्स्प्लोर

Job Majha : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लिमिटेड आणि  राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईत विविध पदांसाठी भरती

Job Majha : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लिमिटेड आणि  राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लिमिटेड ( Kolhapur District Urban Cooperative Banks Association Limited ) आणि  राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई ( Rashtriya Arogya Abhiyan Mumbai ) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबरोबरच गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना (Gas Turbine Research Establishment) येथे देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीबाबत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन लि. ( Kolhapur District Urban Cooperative Banks Association Limited )

रिक्त पदाचे नाव : लिपिक / Clerk

आवश्यक पात्रता : पदवी, MS-CIT अनुभव असल्यास प्राधान्य

एकूण रिक्त पदे : 17

वयाची अट :  35 वर्षे.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012.

अधिकृत संकेतस्थळ : kopbankasso.com
 
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई  ( Rashtriya Arogya Abhiyan Mumbai  ) 

रिक्त पदाचे नाव : स्टाफ नर्स / Staff Nurse

आवश्यक पात्रता : जीएनएम

एकूण रिक्त पदे : 16

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 9 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई- 40001

अधिकृत संकेतस्थळ : www.camahospital.org

गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना (Gas Turbine Research Establishment)

पदाचे नाव : अप्रेंटिस ट्रेनी

शैक्षणिक पात्रता - B.E /B.Tech B.Com./B.Sc ITI

एकूण जागा : 150 जागा

वयाची मर्यादा : 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: बेंगळुरू 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023

अधिकृत बेवसाईट - rac.gov.in
 
तीनही ठिकारणच्या भरतीसाठीची जाहीरात खालील लिंकवर उपलब्ध आहे. 

https://kopbankasso.com/Uploads/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%B5%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE.pdf
------------------
http://www.camahospital.org/wp-content/uploads/2023/02/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-Adv.pdf
------------
https://drive.google.com/file/d/1jzJmW0byaGzAW6sjJBWrkgeU8g_XmGvO/view 

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

महत्वाच्या इतर बातम्या :  

Job Majha : संधी नोकरीची! इंडियन बँक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget