Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज
Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑलाईन अर्ज करायचा आहे. दहावी पास आणि आयटीआय झालेले विद्यार्थी देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याबाबत अधिक पतशील जाणून घेऊया.
IOCL (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड)
पोस्ट : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : ट्रेड अप्रेंटिससाठी 10वी उत्तीर्ण आणि ITI किंवा 12 वी उत्तीर्ण, टेक्निशियन अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवीधर अप्रेंटिससाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर ही पात्रता हवी.
एकूण जागा : 10760
वयोमर्यादा : 18 ते 24 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023
तपशील : www.iocl.com
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.
विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट : महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, डायरेक्टर
शैक्षणिक पात्रता : MBA, इंजिनिअरिंग पदवी, पदवीधर आणि अनुभव
एकूण जागा : 3 (प्रत्येक पोस्टसाठी 1 जागा आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mmrcl.com
पोस्ट : उपमहाव्यवस्थापक, उपनगर नियोजक, कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी, अनुभव
एकूण जागा : 7 (उपमहाव्यवस्थापक, उपनगर नियोजकसाठी प्रत्येकी 2 जागा, कनिष्ठ अभियंतासाठी 3 जागा आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mmrcl.com
पोस्ट : सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी, अनुभव
एकूण जागा : 9 (सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी 4 जागा, उपअभियंतासाठी 5 जागा आहेत.)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : To, Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL -Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mmrcl.com
महत्वाच्या बातम्या