एक्स्प्लोर

Job Majha : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 जागांसाठी भरती, मुंबई महापालिका, महाजेनको आणि 'या' ठिकाणीही संधी; आजच अर्ज करा

Job Opportunities : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी असून त्यासाठी काय पात्रता आहे आणि अर्ज कुठे, कसा करायचा याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.

खालील ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत,

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई

रिक्त पदाचे नाव : कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता : कंपनी सचिव (CS)

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 35 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy General Manager (HRD), The Cotton Corporation of India Ltd., 5th Floor, Kapas Bhavan, Plot No.3 A, Sector-10, C.B.D Belapur, Navi-Mumbai-400 614 (M.S).

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 मार्च 2024 आहे.

अधिकृत संकेतस्थळ : cotcorp.org.in

----

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था पुणे

रिक्त पदाचे नाव : सहाय्यक अभियंता

शैक्षणिक पात्रता :बी.ई. किंवा समतुल्य

पदाची संख्या- निर्दिष्ट नाही

वयोमर्यादा : 40 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : nibmindia.org

---

बृहन्मुंबई महानगरपालिका

पदाचे नाव: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 38 जागा

वयाची अट: 18 ते 38 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट - portal.mcgm.gov.in

https://drive.google.com/file/d/1UQFS2dwFLPDtLuMBpayNAf0zQmqidalm/view

https://drive.google.com/file/d/1P4srJ1cHJuMrcm9vAf6x0w4jw_HvO9WX/view

https://drive.google.com/file/d/1zJlyZh7bhkfVPCEhqYXIQJFQIH5bOnCC/view

---------

केंद्रीय लोकसेवा आयोग

असिस्टंट डायरेक्टर (Cost)

शैक्षणिक पात्रता: CA

एकूण जागा - 36

वयाची अट: 35 वर्षापर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024

upsc.gov.in

---

स्पेशलिस्ट ग्रेड-III

शैक्षणिक पात्रता: MBBS

एकूण जागा - 32

वयाची अट: 40 ते 45 वर्षापर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024

upsc.gov.in

---

असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: B.Com

एकूण जागा - 07

वयाची अट: 35 वर्षापर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024

upsc.gov.in

----

असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 01

वयाची अट: 38 वर्षापर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024

upsc.gov.in

https://drive.google.com/file/d/1f9eDE-NItJxf8oI1MhiQ55EMlSrLscPc/view

-------

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन

एकूण रिक्त जागा : 110

डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection)

शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech

एकूण जागा - 20

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in

---

डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection

शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech

एकूण जागा - 50

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in

---

डेप्युटी मॅनेजर C&I Erection

शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech

एकूण जागा - 10

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in

----

डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction)

शैक्षणिक पात्रता:B.E/B.Tech

एकूण जागा - 30

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in

https://drive.google.com/file/d/11kp4JVUYcNYdokvjCd3WGVhWK_tsi1To/view

------

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.

एकूण रिक्त जागा : 15

सहाय्यक खाण व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : खाण अभियांत्रिकी

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in

-----

सर्वेक्षक

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमासह सर्वेक्षक प्रमाणपत्र

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in

-----

ओव्हरमॅन

शैक्षणिक पात्रता : खाणकाममध्ये डिप्लोमा

एकूण जागा - 04

वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in

----

खाण सिरदार

शैक्षणिक पात्रता : सिरदार यांचे प्रमाणपत्र

एकूण जागा - 04

वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षापर्यंत

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 11 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.

अधिकृत संकेतस्थळ : mahagenco.in

https://drive.google.com/file/d/1DIglAwMNPK7PGOhnaR9_kNmlNwx7iiEa/view

-------

DRDO

एकूण रिक्त जागा : 90

पदवीधर प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा - 15

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in

----

तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा - 10

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in

----

ट्रेड (ITI) शिकाऊ

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा - 65

ऑफलाईन पत्ता- Advanced Systems Laboratory (ASL) कांचनबाग, PO, हैदराबाद-500058

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : drdo.gov.in

https://www.drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtApprASL21022024.pdf

----

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.

दाचे नाव: ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा

Total: 314 जागा

वयाची अट: 18 ते 28 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2024

sail.co.in

------

Central Bank of India

पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

Total: 3000 जागा

वयाची अट: 20 ते 28 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2024

centralbankofindia.co.in

----

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (भौतिकशास्त्र)

एकूण रिक्त जागा : 01

अर्ज करण्याची पद्धत : ईमेलद्वारे - brsankapal@phy.vnit.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 29 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : vnit.ac.in

https://drive.google.com/file/d/1cZ6hCzuF8nh7j43CAwTwewtzXMJnC_kO/view

https://drive.google.com/file/d/1kECBlLSZ-X97PYGseBT8ul0t_rhjF4yC/view

https://drive.google.com/file/d/1ZxOM5a4sGghbQjCSepukS8H5RVAuZRJ5/view

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Embed widget