एक्स्प्लोर

Job Majha : केंद्रीय लोकसेवा आयोग ते मेडिकल क्षेत्रापर्यंत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आत्ताच करा अर्ज

Job Majha : राज्यासह देशभरात सरकारी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. या ठिकाणी कुठे कुठे नोकरीच्या संधी आहेत ते जाणून घ्या.

Job Majha : सध्या अनेक तरूण-तरूणी चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात आहेत. अनेकांना तर चांगलं शिक्षण, योग्य पात्रता असून देखील योग्य माहिती न मिळाल्या कारणाने अनेकांना संधीचा लाभ घेता येत नाही. यासाठीच'एबीपी माझा'ने (ABP Majha) पुढाकार घेऊन तरूणांना नोकरीच्या संधी कुठे आहेत. त्यासाठी अर्ज कसा करायचा या सगळ्याची माहिती होतकरू आणि गरजूंना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठे कुठे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत या संबंधित माहिती आम्ही सांगणार आहोत. या ठिकाणी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. 

भारत सरकार मिंट, कोलकाता

एंग्रावेर (Metal Works)

शैक्षणिक पात्रता : फाइन आर्ट्स (Painting/Sculpture/Metal Works) पदवी

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : igmkolkata.spmcil.com
---

ज्युनियर टेक्निशियन (Burnisher)

शैक्षणिक पात्रता : ITI (Goldsmith)

एकूण जागा - 06

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : igmkolkata.spmcil.com

---
लॅब असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : ITI (Lab Assistant-Chemical Plant)

एकूण जागा - 01

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : igmkolkata.spmcil.com
----
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.

एकूण रिक्त जागा : 87

सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट

शैक्षणिक पात्रता : MBBS, PG पदवी/DNB

एकूण जागा - 58

वयोमर्यादा : 35 ते 42 वर्षांपर्यंत

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : secl-cil.in

----

मेडिकल स्पेशलिस्ट

शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) PG पदवी/DNB

एकूण जागा - 27

वयोमर्यादा : 35 ते 42 वर्षांपर्यंत

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : secl-cil.in

----

सिनियर मेडिकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : MBBS

एकूण जागा - निर्दिष्ट नाही

वयोमर्यादा : 35 ते 42 वर्षांपर्यंत

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : secl-cil.in
----

सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल)

शैक्षणिक पात्रता : BDS आणि 01 वर्ष अनुभव

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 35 ते 42 वर्षांपर्यंत

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Dy. General Manager (P)/ HOD (EE) Executive Establishment Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN- 495006

अधिकृत संकेतस्थळ : secl-cil.in

https://drive.google.com/file/d/1vZYd0J0GUvPbs1eqgQhTUYHvHgYGYxKg/view
-------
केंद्रीय लोकसेवा आयोग

स्पेशलिस्ट ग्रेड-III

शैक्षणिक पात्रता : MBBS, 03 वर्षे अनुभव

एकूण जागा - 123

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
-----
असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी, 02 वर्षे अनुभव

एकूण जागा - 04

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in

---

सायंटिस्ट-B (Civil)

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, 03 वर्षे अनुभव

एकूण जागा - 08

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in

---

असिस्टंट डायरेक्टर (Safety)

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 07

वयोमर्यादा : 35 ते 40 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in

https://drive.google.com/file/d/1_qEuZHZ17sPYMp9V8Qg-tdzkAdqGQOjz/view

महत्त्वाच्या बातम्या :

NHAI Recruitment 2024 : 2 लाखांपेक्षा जास्त पगाराची नोकरी, वयोमर्यादाही जास्त, NHAI मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Embed widget