एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ECIL Recruitment 2022 : आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; इथे सुरु आहे बंपर भरती

ECIL Recruitment 2022 : या पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. ही गुणवत्ता यादी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केली जाईल.

ECIL Recruitment 2022 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड किंवा ECIL ने (Electronics Corporation of India Limited or ECIL) अप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण शिकाऊ उमेदवारांच्या 284 पदांची भरती केली जाणार आहे. 

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट ecil.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच, 27 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा, अन्यथा शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा 

अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख : 27 सप्टेंबर 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022

भरतीसंदर्भातील माहिती 

इलेक्ट्रिशियन : 50
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक : 100
फिटर : 50
एमएमव्ही : 01
टर्नर : 10
मशीनिस्ट : 10
मशीनिस्ट जी : 03
कारपेंटर : 05
COPA : 01
SMW : 01
वेल्डर : 05
पेंटर : 03

शैक्षणिक पात्रता

अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेतंर्गत अर्ज करण्यासाठी, उमेदवारानं मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा 

या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावं. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष आणि SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट दिली जाईल.

कशी होणार निवड? 

भरतीतंर्गत जाहीर करण्यात आलेल्या या पदांवर गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. ही गुणवत्ता यादी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केली जाईल. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि या पदांसाठी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया 28 ऑक्टोबरपर्यंत चालवली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVEDeepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकरMahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Embed widget