एक्स्प्लोर
Advertisement
गुजरातचा निकाल, कोण - काय म्हणालं?
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवलं आहे. दुपारपर्यंतचे कल पाहता भाजपने गुजरातमध्ये सत्ता राखली, तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताबदल केला आहे.
LIVE
Background
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवलं आहे. दुपारपर्यंतचे कल पाहता भाजपने गुजरातमध्ये सत्ता राखली, तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताबदल केला आहे.
18:08 PM (IST) • 18 Dec 2017
EVMसोबत छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा : हार्दिक पटेल
‘कोणालाही शंका येऊ नये अशा पद्धतीनं ईव्हीएमशी छेडछाड करुन भाजपनं हा विजय मिळवला आहे.’ असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.
18:09 PM (IST) • 18 Dec 2017
दोन्हीही राज्यातील निकालांनी नाराज नाही : राहुल गांधी
दोन्हीही राज्यांच्या निकालांनी आपण नाराज नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.
18:09 PM (IST) • 18 Dec 2017
जनतेने मोदींच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं : मुख्यमंत्री
जरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नागपुरात विधानभवनात भाजप आमदारांनी जोरदार सेलिब्रेशन केलं.
18:07 PM (IST) • 18 Dec 2017
गुजरात आणि हिमाचलमध्ये झालेला पराभव मी स्वीकारतो आणि दोन्ही राज्यातील सरकारचं अभिनंदन करतो, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या जनतेच्या आभार, असं राहुल गांधी म्हणाले.
18:05 PM (IST) • 18 Dec 2017
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement