एक्स्प्लोर
FANI CYCLONE LIVE UPDATE : 'फनी' चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलं, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

Background
भारतीय किनारपट्टीकडे सरसावणारे फनी चक्रीवादळ आज सकाळी 10 ते दुपारी 12 च्या दरम्यान ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. फनी चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी युद्ध स्तरावर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.
फनी चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची 81 पथके तैनात करण्यात आली आहेत. 223 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळावरुन हवाई वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिशा सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष ठेवून आहेत.
22:59 PM (IST) • 03 May 2019
फनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलं, 12 जिल्ह्यांना बसणार फटका, चक्रीवादळामुळे तिघांचा मृत्यू
23:05 PM (IST) • 03 May 2019
Load More
Tags :
Severe Cyclonic Storm Cyclone Fani News Cyclone Fani Odisha Cyclone Fani Warning Cyclone India Cyclone News Fani Cyclone Fani Cyclone 2019 Funny Cyclone Cyclone Fani Cyclone Fani Alerts Odisha Live Marathi News Live News Marathi Live News Today's News In Marathi Marathi News Today News In Marathi Cycloneमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























