एक्स्प्लोर

Zee Marathi News Serial Promo: झी मराठीच्या नव्या मालिकेत 'काहे दिया परदेस'च्या शिव-गौरीचं कमबॅक; प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

या प्रोमोमध्ये 'काहे दिया परदेस ' या गाजलेल्या मालिकेतील शिव आणि गौरी नव्या मालिकेची गोडी वाढवायला सज्ज झाले आहेत.

Zee Marathi New Serial: सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मराठी वाहिन्या वेगवेगळ्या क्लुप्त्या काढताना दिसत आहेत.स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडेच आठ नव्या कोऱ्या मालिकांची घोषणा केली. आता झी मराठीवरही एक नवी मालिका सुरू होते आहे. 'कृष्णाईच्या लेकी' मालिका झी मराठीवर 15 जून पासून दररोज संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आता, झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेलीय. कारणही तसंच आहे. झी मराठीने शेअर केलेल्या या नव्या प्रोमोमध्ये 'काहे दिया परदेस' मालिकेच्या OG जोडीचं कमबॅक होणार आहे. (Kahe Diya Pardes Duo)

आपली लाडकी जोडी वाढवणार नव्या गोष्टीची गोडी !तुम्ही तयार आहात ना? असा कॅप्शन शेअर करत हा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये 'काहे दिया परदेस ' या गाजलेल्या मालिकेतील शिव आणि गौरी नव्या मालिकेची गोडी वाढवायला सज्ज झाले आहेत. त्यामुळे, झी मराठीच्या प्रेक्षकांना पर्वणी मिळणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

कृष्णाईची खानावळ मालिकेत OG जोडीचा कमबॅक

झी मराठीवर 15 जून पासून येणाऱ्या 'कृष्णाईची खानावळ' या मालिकेत 'काहे दिया परदेस' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री सायली संजीव यांनी शिव आणि गौरीची भूमिका साकारली होती. महाराष्ट्रातली मुलगी आणि बनारसमधील मुलगा यांची प्रेम कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. दोघांमधील केमिस्ट्री आणि वेगवेगळ्या वातावरणातील दोन्ही कुटुंबांमधील नातेसंबंध यावर आधारलेली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती.

आता अनेक वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. आता ही जोडी किती दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. अनेकदा मालिकांमध्ये पाहुणे कलाकार येत असतात. त्यामुळे शिव आणि गौरी हे काही एपिसोडपर्यंतच असणार की नव्या मालिकेत त्यांचे काही विशेष रोल आहेत, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget