एक्स्प्लोर

RJ Mahvash Trolled On Video: 'कुणाचा नवरा चोरणंही चिटिंगच...' युझवेंद्र चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड RJ महवश स्वतःच्याच व्हिडीओमुळे ट्रोल

RJ Mahvash Trolled On Video: आरजे महवशनं रिलेशनशिपमधील 'चिटिंग'वर एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी तिला घेरलं असून तिला जोरदार ट्रोल करण्यात आलं आहे. युझवेंद्र चहलचं नाव घेऊन नेटकरी आर. जे. महावशला ट्रोल करत आहेत.

RJ Mahvash Trolled On Video: टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) रुमर्ड गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आरजे महवशनं (RJ Mahvash ) आपल्या सोशल मिडिया (Social Account) अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमुळे ती जोरदार ट्रोल होत आहे. आरजे महावशनं रिलेशनशिपमधल्या चिटिंगवर एक व्हिडीओ पोस्ट केला. दरम्यान, सोशल मिडिया युजर्सनी तिच्या व्हिडीओवर महावशला ट्रोल केलं आहे. युजर्स अभिनेत्रीवर धनश्रीपासून चहलला वेगळं केल्याचा आरोप करत आहेत आणि म्हणत आहेत की, ही देखील फसवणूक आहे. 

महवशनं इंस्टाग्रामवर फसवणूकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते की, "चिटिंग म्हणजे काय? एखाद्याला सीक्रेट मेसेज पाठवणं, एखाद्याचे मेसेज डिलिट करणं, तुमच्या एक्ससोबत लपून-छपून बोलणं, जिममध्ये शर्टलेस मुलांना फायर इमोजी पाठवणं, सेमी न्यूड कन्टेंट बनवणाऱ्या मुलींना फॉलो करणं, ही फसवणूक आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Mahvash (@rj.mahvash)

"कुणाचा नवरा चोरणं, ही देखील चिटिंग...?"

आरजे महावशच्या या व्हिडीओवर युजर्स तिला खूप ट्रोल करत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "एखाद्याचा नवरा चोरणं, चिटिंग?" यावर आरजे महावशनं रिप्लायसुद्धा दिला आहे. तिनं लिहिलंय की, "मी चोरला नाही, त्यामुळे मला माहीत नाही... पण हो, कुणाचा नवरा चोरणं चिटिंग आहे..." दुसऱ्या एका युजरनं कमेंट केलीय की, "...आणि दुसऱ्याचा नवरा चोरणंही चिटिंग आहे." तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, "युझी भाईला चोरलंस, चिटिंग..." याव्यतिरिक्त आणखी एका युजरनं लिहिलंय की, "फेम मिळवण्यासाठी कुणाचंही घर तोडणं, हेसुद्धा चिटिंग आहे..." 

प्रेमात मिळालेल्या धोक्याबाबत पोस्ट 

अभिनेत्रीनं व्हिडीओसोबत कॅप्शनही लिहिलंय की, "अशा व्यक्ती स्वतःच स्वतःचं कर्म असतात... भाई सोड त्याला, स्वतःच डिप्रेस्ड मरतील अशी लोकं... ठीक आहे... मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जर तुम्ही कुणी अशा व्यक्ती असाल, ज्यांना आयुष्यात खूप मोठा धोका मिळाला आहे, तर अशा व्यक्तीसाठी दुःखी व्हा, ज्याला हे कळलं असेल की, प्रेम दररोज होत नाही. हे रेयर आहे आणि हे या जगात असण्याचा पॉईंट आहे की, प्रेम पसरवा..."

किसी का पति चुराना भी चीटिंग है', चहल की रूमर्ड गर्लफ्रेंड RJ महवश अपने ही वीडियो से हो रही हैं ट्रोल

"कुणालाही तुमचा दोनदा अपमान करू देऊ नका..."

आरजे महावशनं पुढे लिहिलंय की, "ते शेवटी पुढच्या व्यक्तीला फसवतील आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला. जेव्हा देव तुम्हाला त्यांचे लाल झेंडे दाखवेल तेव्हा ते पाहा... क्षमा म्हणजे काय? कधीही क्षमा करू नका, नाहीतर तुम्ही पुन्हा चिरडले जाल. मी माझ्या शेवटच्या नात्यात 3 वेळा क्षमा करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणालाही तुमचा दोनदा अपमान करू देऊ नका... तुम्हाला त्यांच्यापेक्षा बरेच चांगले लोक सापडतील. योग्य व्यक्तीसोबत आयुष्य खूप लहान आहे आणि चुकीच्या व्यक्तीसोबत खूप मोठे आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saiyaara Mohir Suri Film Fist Choice: 'सैयारा'साठी अहान-अनीत नव्हे, 'या' रियल लाईफ कपलला होती पहिली पसंती; दिग्दर्शकांचा खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget