एक्स्प्लोर

Nivedita Saraf: अशोक मामांनी सिनेइंडस्ट्री गाजवली, त्यांचा मुलगा ऑक्सफोर्ड गाजवतोय; आई निवेदिता म्हणाल्या...

Nivedita Saraf Opens Up About Son: अशोक सराफ अन् निवेदिता सराफ यांचा मुलगा भारतात नसून कामानिमित्त परदेशात असतो.

What Does Ashok Saraf And Nivedita Sarafs Son Do: अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) म्हणजे मराठी सिनेइंडस्ट्रीतील (Entertainment) एव्हरग्रीन जोडी. या सुपरहिट कपलनं आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. मराठी मनोरंजन विश्वात त्यांचे  महत्त्वाचे योगदान आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या अनेक मुलाखतीत त्यांच्या मुलाचा उल्लेख आहे. पण त्यांचा मुलगा नेमका करतो काय?  असा प्रश्न आतापर्यंत अनेकांना पडला असेल.  अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचा मुलगा सिनेसृष्टीत सक्रीय नसल्याची माहिती आहे. 

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा नेमका करतो काय? (Nivedita Saraf reveals son works at Oxford)

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना एकुलता एक मुलगा आहे. अनिकेत सराफ (Aniket Saraf) असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. अनिकेत सराफ भारतात नसून,   प्रोफेशनमुळे परदेशात राहत असल्याची माहिती आहे.  निवेदिता सराफ यांनी 'सर्वकाही' च्या पॉडकास्टमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला.  यावेळी त्यांनी आपल्या लेकाबद्दल आणि त्याच्या प्रोफेशनबद्दल माहिती दिली. 

 'आमचा मुलगा परदेशात असतो. तो Oxford मध्ये  इंग्रजी शिकवतो.  आम्ही कधीच त्याच्यावर करिअरचा दबाव टाकला नाही. हे कर ते कर.. असं कधीही आम्ही त्याला म्हणालो नाही.  खरंतर आमचा मुलगा शेफ आहे. त्याचं लिखाणही उत्तम आहे. काही वर्षांपूर्वी तो कॅनडाला होता आणि नेमकं लॉकडाऊन सुरू झालं.  या काळात त्याची नोकरी गेली.  आम्ही त्याला भारतात पुन्हा बोलावत होतो. पण तो आला नाही. त्याला परत यायचं नव्हतं', असं  निवेदिता सराफ म्हणाल्या.

'लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यानं Accent कोच म्हणून काम करण्यास सुरुवात केली.   यानंतर त्यानं एक परिक्षा दिली. आता तो Oxford इंग्लिश सर्कलमध्ये आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर सगळं पुन्हा सुरळीत सुरू झालं. हॉटेल इंडस्ट्रीही हळूहळू सुरू झाली होती.  दरम्यान, त्याचं टिचिंग प्रोफेशन सुरू होतं.  तेव्हा अनिकेतला कळालं की, शेफ प्रोफेशनपेक्षा टिचिंगमध्ये व्यवस्थित पेमेंट मिळतंय'.

'सुरुवातीला अनिकेत टोरंटोला शिकवत होता. आता तो Oxford मध्ये  प्रशासकीय  जबाबदारीही सांभाळत आहे', अशी माहिती अनिकेत यांच्या आई निवेदिता सराफ यांनी दिली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget