एक्स्प्लोर

Aniket Saraf on Ashok Saraf: कार्यक्रमात अशोक सराफांच्या लेकानं सांगितला शाळेतील भन्नाट किस्सा; अनिकेतला मध्येच थांबवलं, कारण... VIDEO

Aniket Saraf on Ashok Saraf: अनिकेत सराफने आपल्या वडिलांच्या स्वभावाबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला.

Ashok Saraf Introvert nature: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) सध्या 'आदि अनंत' (Aadi Anant) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमातून संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोन्ही कलाकारांनी 'कोण होणार करोडपती'च्या (Kaun Honar Crorepati) मंचावर हजेरी लावली. यावेळी या शोमध्ये अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ याचीही हजेरी पाहायला मिळाली. अनिकेत सराफ याने या शोमध्ये वडिलांबद्दलचा एक किस्सा सांगितला.  होस्ट माधुरी दीक्षित हिने या कार्यक्रमात अनिकेत सराफला पेरेंट टीचर मीटिंगबाबत (Parent teacher meeting) एक प्रश्न विचारला. यावर अनिकेत सराफने मजेशीर उत्तर दिलं. तसेच अशोक सराफ यांच्या Introvert स्वभावाबद्दलही खुलासा केला. याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात.

अनिकेत सराफने सांगितला वडिलांबाबतीत एक खास किस्सा (Ashok Sarafs Son Aniket Saraf Reveals Funny Parenting memory)

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडेने हजेरी लावली.  ऑडियन्समध्ये  अशोक सराफ यांचा मुलगा उपस्थित होता. यावेळी त्याने वडिलांबाबतचा एक किस्सा शेअर केला. तो किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. माधुरी दीक्षितने अनिकेत सराफला, 'वडील शाळेतील पॅरेंट टीचर मिटींगला यायचे का?', असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना अनिकेत सराफ म्हणाला की, 'पॅरेंट टीचर मीटिंगला आणि बाबा, दुसऱ्या लोकांबरोबर... My God, Impossible..'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Banijay Asia (@banijayasia)

'माझ्या मते, त्यांना फक्त मी, माझी आई आणि आमचा डॉगी, या व्यतिरिक्त त्यांना दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत बोलायला आवडत नाही. त्यांना शाळेतून आल्यावर सांगायचो की, दिवस कसा गेला. तेव्हा ते मला अचानक विचारायचे की, 'तू आता कितवीत आहेस? आठवीत आहेस, की नववीत की दहावीत आहेस?' तेव्हा मी बाबांना म्हणायचो की, बाबा मी अजून सातवीत आहे. पुढच्या वर्षी जाईन आठवीत. मग म्हणायचे की, 'अच्छा अच्छा ठीक आहे'.. एवढंच', असं अनिकेत सराफ म्हणाला. हा किस्सा ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Varsha Usgaonkar on Husband: वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Usgaonkar on Husband: वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...
वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...
Ashok Saraf and Nilu Phule: अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
Sayali Sanjeev: सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
Advertisement

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Embed widget