एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Video : बुर्ज खलिफावर झळकला बहुप्रतिक्षित हॉलिवूड चित्रपटाचा टीझर

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अनेकदा काही अफलातून मार्गांचा अवलंब केला जातो. त्यातच आता अशा कलात्मक आणि प्रभावी पद्धतीनं चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाण्याचा हा मार्ग सध्या सर्वांच्याच पसंतीस येत आहे.

Wonder Woman 1984 या चित्रपटाबाबत मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. हीच त्सुकता शिगेला पोहोचली असताना इस्रायली सुपरस्टार गल गॅडोट हिनं सोशल मीडियावर एक अफलातून व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या आगामी चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अनेकदा काही अफलातून मार्गांचा अवलंब केला जातो. त्यातच आता अशा कलात्मक आणि प्रभावी पद्धतीनं चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाण्याचा हा मार्ग सध्या सर्वांच्याच पसंतीस येत आहे.

मुख्य म्हणजे तिनं शेअर केलेला व्हिडीओ कमालीचा गाजण्यास कारण ठरतंय ते म्हणजे तो प्रदर्शित होण्याचं ठिकाण. दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर Wonder Woman 1984ची झलक पाहायला मिळत असल्याचा एक व्हिडीओ गलनं शेअर केला. यामध्ये रात्रीच्या वेळी, अंधाराच्या पार्श्वभूमीवर 'वंडर वुमन'मुळं झळाळून निघलेल्या या इमारतीनं अनेकांचेच डोळे दीपवले.

सर्वात उंच इमारतीवर आपल्या आगामी चित्रपटाची झलक दिसल्याचा आनंदही तिनं सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमधून शेअर केला. हे अविश्वसनीय आहे.... अशा शब्दांत गलनं उत्सुकता शब्दांवाटे व्यक्त केली. सोबत चमचमणारा इमोटीकॉनही जोडला. अवघ्या काही तासांमध्येतच तिनं शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले.

View this post on Instagram
 
A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

यंदाच्या ख्रिसमसच्या निमित्तानं Wonder Woman 1984 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतामध्ये हा चित्रपट नाताळ सणाच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Jenkins, Gadot, Deborah Snyder, Zack Snyder, Charles Roves, Stephen Jones) यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून क्रिस्टन वीग, पेड्रो पास्कल, कोनी नेलसन, रॉबिन राईट यांच्यासोबतच गल गॅडोटही झळकणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..

IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

Embed widget