एक्स्प्लोर

The Sabarmati Report Trailer: 'द साबरमती रिपोर्ट'चा ट्रेलर लॉन्च होताच अभिनेता पोहचला गोध्रा स्थानकावर, विक्रांतच्या भेटीने सगळेच झाले आवाक्

Vikrant Massey The Sabarmati Report Trailer: द साबरमती रिपोर्ट या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होताच विक्रांत मेसीने अचानक गोध्रा रेल्वे स्थानकाला भेट दिली.

 Vikrant Massey :   गोध्रा रेल्वे स्थानकावर काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. साबरमती एक्सप्रेसच्या डब्यांना गोध्रा स्थानकावर अचानक आग लागली होती. त्यानंतर अनेक वर्ष या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटत होते. याच सगळ्यावर भाष्य करणारा 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) हा सिनेमा लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला आहे. 

या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर अभिनेता विक्रांत मेसीने नुकतीच गोध्रा स्थानकाला भेट दिली. साबरमतीच्या घटनेमध्ये गोध्रा स्थानकाला भेट देणं हा विक्रांतसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. बालाजी मोशन पिक्चर्स, बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड प्रस्तुत विभाग, एक विकीर फिल्म्स प्रॉडक्शन, विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा अभिनीत 'द साबरमती रिपोर्ट', धीरज सरना दिग्दर्शित आणि शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन निर्मित आणि अंशुल मोहन, झी स्टुडिओज द्वारे जगभरातील प्रसिद्ध. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.              

अनेकांनी गमावले होते प्राण...

27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या घटनेत 59 कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. हे कारसेवक अयोध्येवरून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या आगीच्या प्रकरणी दोन चौकशी आयोग नेमण्यात आले होते. 

'सिनेमाचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही'

दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच हा सिनेमा प्रदर्शित केला जातोय. त्यावरही एकता कपूरला या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकताने म्हटलं की, सिनेमाच्या रिलीजची तारीख बऱ्याच काळापूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या गोष्टीचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही. या सिनेमात कोणत्याही प्रकारच्या धर्माचं कनेक्शन नसल्याचं एकताने स्पष्ट केलं आहे. यावर एकताने म्हटलं की, मी हिंदू आहे, याचाच अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे. मी कोणत्याही धर्मावर कधीच भाष्य करणार नाही कारण मी हिंदू आहे. 

ही बातमी वाचा : 

The Sabarmati Report : महाराष्ट्रातील निवडणुकांच्या रणधुमाळीत सिनेमा होणार रिलीज; 'द साबरमती रिपोर्ट'बाबत एकता कपूरने काय म्हटलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
Mumbai News : प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
Mumbai News : प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
Abhishek Sharma News : आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
California Mass Shooting: बँक्वेट हॉलमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी; उपस्थितांना वाटलं बर्थडे सेलिब्रेशनचे फटाकड्या फुटत आहेत!
बँक्वेट हॉलमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी; उपस्थितांना वाटलं बर्थडे सेलिब्रेशनचे फटाकड्या फुटत आहेत!
Embed widget