एक्स्प्लोर

Veen Doghantali Hi Tutena Zee Marathi Serial Promo: समर राजवाडे 'बावळट', 'बिनडोक', 'हे सगळं थांबवायला पाहिजे'; तेजश्री प्रधान, सुबोध भावेंच्या मालिकेवर संतापले प्रेक्षक

Veen Doghantali Hi Tutena Zee Marathi Serial Promo: सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत एकापाठोपाठ एक ट्वीस्ट येतायत. स्वानंदी समरचं लग्न झाल्यापासून राजवाडेंच्या घरात कारस्थानांची मालिकाच सुरू झालीय.

Veen Doghantali Hi Tutena Zee Marathi Serial Promo: झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghantali Hi Tutena) सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावेची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेत तेजश्री स्वानंदीची भूमिका आणि सुबोध भावे समर राजवाडेंची भूमिका साकारतोय. पण, आपल्या सर्वांनाच माहितीय, प्रेक्षक जेवढं प्रेम करतात, तेवढंच चुकल्यावर झोडपूनही काढतात. 

सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत एकापाठोपाठ एक ट्वीस्ट येतायत. स्वानंदी समरचं लग्न झाल्यापासून राजवाडेंच्या घरात कारस्थानांची मालिकाच सुरू झालीय. अंशुमनचा पर्दाफाश करण्यासाठी स्वानंदी प्रत्यन करते, पण, अंशुमन आणि त्याची आई स्वानंदीचे सर्व प्रयत्न हाणून पाडतायत. 

अंशुमन राजवाडेंच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला (श्वेता) अश्लील मेसेज पाठवतो. हे सगळं श्वेता स्वानंदीला सांगते. स्वानंदी, श्वेताला समरकडे घेऊन जाते आणि तिला अंशुमननं जे काही केलंय, ते सगळं खरं खरं सांगायला सांगते. पण, श्वेता अंशुमनला घाबरते आणि त्याच्या भितीपोटी समरसमोर खोटं सांगते. मला स्वानंदीने अंशुमनचं नाव घ्यायला सांगितलं, असं श्वेता सांगते आणि स्वानंदी सर्वांसमोर खोट्यात पडते. समर स्वानंदीवरच चिडतो आणि दोघांमधील गैरसमजाची दरी आणखी वाढते. पण, स्वानंदी अजिबातच हार मानत नाही. ती अंशुमनचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्धार करते. त्यात ती श्वेता, निकीताची समजूत काढण्याचं ठरवते.  

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेत हा एपिसोड रिलीज झाल्यानंतर चाहत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नेटकऱ्यांनी समर राजवाडेला बावळट म्हटलंय, तर काहींनी समर राजवाडे बावळट असल्याचंही म्हटलंय. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मालिकेचा चांगलाच समाचार घेतलाय.  'झी मराठीला टीआरपी कमी होऊ नये असं वाटत असेल तर, हे सगळं थांबवायला पाहिजे', असं एका युजरनं म्हटलंय. तर आणखी एका युजरनं 'फालतुगिरी', अशी कमेंट करत एकाच शब्दात विषय संपवला आहे. 'हा समर खरंच बिनडोक आहे.', 'त्या अर्पिताला स्वतःचा संसार नाही सर्व सोडून आली', असंही काही युजर्स म्हणाले आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव, निवडणूक आयोगाचा निर्णय
मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
Embed widget