एक्स्प्लोर

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: झाड कोसळल्यामुळे क्षितिज ढोलकियाच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia Car Accident: मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाची बॅटिंग (Kshitij Dholakia) सुरुये. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. पावसाचा फटका सर्वांना बसतो.  याला सेलिब्रिटी अपवाद ठरले नाहीत. बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्याही बंगल्या बाहेर पाणी साचलं. 'कसौटी जिंदगी  की' या मालिकेतील  अभिनेत्री उर्वशी ढौलकिया (Urvashi Dholakia) हिचा मुलगा क्षितिज ढोलकिया नुकताच एका मोठ्या अपघातातून (Mumbai Rain) बचावला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळच आहे.  या पावसात झाडं उन्मळून पडत आहेत.  क्षितिज ढोलकिया (Car Accident) याच्याही झाडावर भलंमोठं झाड पडलं. झाड चारचाकी वाहनावर कोसळल्यामुळे गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

क्षितिज ढोलकियाच्या झाडावर झाड कोसळले (Kshitij Dholakia car damaged in Rain)

मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. याचा फटका उर्वशी ढोलकियाचा मुलगा क्षितिज ढोलकियालाही बसला. त्याच्या चारचाकी वाहनावर भलंमोठं झाड पडल्यानं मोठे नुकसान झाले आहे.  क्षितिज ढोलकिया याने नुकतंच याचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.   यात क्षितिजच्या गाडीवर झाड पडलं असल्याचं दिसत आहे. तसेच कर्मचारी झाड  हटवण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood News (@bolly_newssss)

अभिनेत्याने याचा व्हिडीओ  आपल्या अधिकृत  इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.   व्हिडीओ शेअर करत क्षितिज ढोलकिया म्हणाला, 'सध्या माझ्या गाडीची ही अवस्था झाली आहे. सुदैवाने  या अपघातात कुणीही  जखमी झाले नाही. दिलासादायक बाब म्हणजे, त्यावेळेस गाडीत कुणीही नव्हते. सर्वजण सुरक्षित आहेत'.  असं त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं.   या व्हिडीओवर कमेंट करुन अनेकांनी अभिनेत्याची विचारपूस केली. 

या अपघातानंतर क्षितिज ढोलकिया ने इन्स्टाग्रामवर आपत्कालीन  पथकांचे आभार मानले आहेत.  त्याने लिहिलं की, 'आयुष्यात किती अनपेक्षित असू शकते.  सुदैवाने त्या वेळेस  मी माझ्या वाहनात नव्हतो.  तात्काळ मदतीला धावून आल्याबद्दल पोलीस अन् अग्निशमन दलाचे आभार', असं म्हणत अभिनेच्याने मदत करणाऱ्यांचे आभार मानले. क्षितिज ढोलकियाने नुकतंच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 'मां है ना' आणि 'नागिन 7' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनेता झळकला होता.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget