एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...

Shraddha Kapoors Eetha Gets Green Signal: 'ईठा' सिनेमाचा नावावरुन सुरू झालेला वाद अखेर मिटला.

Shraddha Kapoors Eetha Mohit Narayangaonkar: 'ईठा' (Eetha) सिनेमाचा टीझर (Movie Teaser) रिलीज झाला अन् अभिनेत्री श्रद्धा कपूरवर (Shraddha Kapoor) कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.  प्रसुती वेदना, बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा त्याच जोमात रंगमंचावर लोककला आणि प्रेक्षकांसाठी उभ्या राहणं, खरंच सोपं नाही. तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांनी आपल्या कारकि‍र्दीत लोककलेची सेवा केली. त्यांच्या आयु्ष्यावर आधारीत 'ईठा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मध्यंतरी 'ईठा' या सिनेमाच्या नावावरुन प्रचंड वाद निर्माण झाला होता. वाद इतका पेटला की, विठाबाईंच्या घरातील सदस्यांनीही या सिनेमाच्या नावाचा विरोध केला होता. पण हा वाद आता निवळला आहे, अशी माहिती आहे. आता या चित्रपटाची टीम प्रदर्शनापूर्वी नारायणगावला भेट देण्याची शक्यता आहे.

'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन विठाबाईंचे नातू नेमकं काय म्हणाले? (Shraddha Kapoor Eetha title controversy)

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विठाबाई नारायणगावकर यांच्या फॅमिलीशी चर्चा केली.  तसेच  सिनेमाचे नाव 'ईठा' असे का ठेवण्यात आले, याबद्दलही सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पष्टीकरणामुळे   कुटुंबाचे समाधान झाले असून, त्यांनी या सिनेमाच्या नावावर असलेला आक्षेप मागे घेतला आहे.   एनडीटीव्हीशी बोलताना  विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर म्हणाले, 'हो आम्ही आता या गोष्टीशी समाधानी आहोत. त्यांनी आमच्याशी फोनवरुन संवाद साधला'.

'सुरुवातीला आम्ही या सिनेमाचे शीर्षक बदलण्याची विनंती केली होती.  पण त्यानंतर त्यांनी यामागचे कारण समजावून सांगितले.  ग्रामीण भागात विठाबाईंना पूर्वी 'ईठा' या नावाने ओळखले जात होते. त्यामुळे त्यांनी या सिनेमासाठी हे शीर्षक निवडले.  आता आम्हाला याची काहीच अडचण  नाही', असं मोहित यांनी स्पष्ट केलं. 'हा सिनेमा अगदी सकारात्मक पद्धतीने बनवण्यात आला आहे. हा सिनेमाने  तमाशा आणि लावणी समाजाला उत्तमरित्या सादर केले आहे. आता आम्हाला कोणतीच अडचण नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी संवाद साधत असताना मोहितने हे देखील उघड केले की,  28  ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी  श्रद्धा कपूर अन् सिनेमाची टीम नारायणगावला भेट देण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं.  मिळालेल्या माहितीनुसार, या  दौऱ्यात श्रद्धा कपूर देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे.  यावेळी मोहित नारायगावकर यांनी सिनेमाचा प्रिमिअर नारायणगावमध्ये करण्याची विनंती केली.  मोहितने यावर सांगितले की, लक्ष्मण उतेकर यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संपूर्ण  टीम त्या गावाला भेट देईल, असे आश्वासन दिले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget