एक्स्प्लोर

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यापूर्वी नेमकं काय घडलं?

Udhayanidhi Stalin Trisha Krishnan: तामिळनाडूच्या राजकारणात (Tamilnadu) मोठे वादळ उठले आहे. डीएमके नेता आणि तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर (Trisha Krishnan) केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  हे प्रकरण समोर येताच तामिळनाडू येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, त्यांच्या अटकेच्या काही वेळ आधी  चेन्नईतील त्यांच्या घरातील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामुळे हे प्रकरण अधिकच तापलं आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यापूर्वी नेमकं काय घडलं? (Udhayanidhi Stalin Detained on trisha Krishnan comment)

व्हायरल व्हिडीओमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांची पत्नी दिसत आहे.  उदयनिधी स्टॅलिन यांची पत्नी किरुथिगा  उदयनिधी  पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओत किरुथिगा  उदयनिधी हे पोलीस अधिकाऱ्यांना, 'ते टॉयलेटमध्ये आहेत,  कृपया थोडा वेळ द्या...'. यानंतर किरुथिगा  उदयनिधी यांच्या घरात पोलीस, नेते मंडळी आणि कुटुंबामध्ये चर्चा होते. हे देखील कॅमऱ्यात कैद झालं आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की,  पोलीस अधिकारी  उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरात थांबलेले दिसत आहेत.  एक पोलीस अधिकारी म्हणतात की, 'आम्ही खूप वेळ वाट पाहत होतो. मी इथे काहीही बेकायदेशीर करत नाहीये. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बजावत आहोत', असं त्यांनी म्हटलं. यावर सिनेमा निर्माते आणि लेखिका कृथिका उदयनिधी म्हणाले की, 'ते अजून तयार होत आहेत. टॉयलेटमध्ये आहेत....कृपया यासाठी थोडा वेळ द्या'. 

यावेळी तामिळनाडूचे मंत्री मा. सुब्रमण्यम देखील तिथे उपस्थित असतात.  ते देखील  पोलीस अधिकाऱ्यांना थोडावेळ थांबण्यासाठी विनंती करतात. पण पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की, 'आम्ही अजून वाट नाही पाहू शकत. आणखी किती आम्ही वाट पाहणार? वारंवार 10 मिनिट, 10 मिनिट असं बोललं जात आहे.   आम्ही आमचं काम करत आहोत. आम्हाला आमचं काम करु द्या...'.   यावर मंत्री मा. सुब्रमण्यम म्हणतात की, 'त्यांना बाथरुममधून बाहेर येऊ द्या.  फक्त 10 मिनिट अजून वाट बघा. तोपर्यंत वकील सरवनन देखील येतील...', असं म्हणतात. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
Jan Nayagan Ott release: विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Embed widget