एक्स्प्लोर

Bharat Jadhav: वडील टॅक्सी चालक होते, 'गोड गोजरी, लाज लाजरी' म्हणत गाजवली रंगभूमी; जाणून घ्या अभिनेता भरत जाधवबद्दल...

जाणून घेऊयात भरतच्या (Bharat Jadhav) बालपणाबद्दल तसेच त्याच्या चित्रपट आणि नाटकांबद्दल...

Bharat Jadhav:  नाटक मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या भरत जाधवनं (Bharat Jadhav) प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. भरत जाधवनं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. भरत हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जाणून घेऊयात भरतच्या बालपणाबद्दल तसेच त्याच्या चित्रपट आणि नाटकांबद्दल...

एका मुलाखतीमध्ये भरत जाधवनं सांगितलं होतं की त्याचे वडील हे टॅक्सी चालवत होते.  तो म्हणाला होता,  'माझं बालपण मुंबईमध्येच गेलं. वडील आधी एका वकिलांकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. नंतर ते टॅक्सी चालवायचे. महाराष्ट्राची लोकधारामध्ये मी काम करण्यास सुरुवात केली. शाहीर साबळेंच्या ग्रुपमध्ये मी काम केलं. केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि मी असा आमचा ग्रुप झाला.'

भरत जाधवनं पुढे सांगितलं, 'मी रोज सकाळी वडिलांना टॅक्सी धुवून द्यायचं काम करायचो. मी कुठेही नाटकाचे शो केले तर रोज सकाळी वडिलांना टॅक्सी धुवून द्यायचो. एकादा माझा लोकधारा हा कार्यक्रम बघायला माझे कुटुंब आले होते. तेव्हा तो कार्यक्रम बघून आल्यानंतर माझे वडील मला म्हणाले होते. कुठे होतास तू आम्हाला तू दिसलाच नाहीस'

भरतनं या नाटकांमध्ये केलं काम

भरतनं अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. आमच्‍या सरखे आम्‍हीच, ऑल द बेस्ट, सही रे सही, तू तू मी मी, श्रीमंत दामोदर पंत या नाटकांमध्ये भरतनं प्रमुख भूमिका साकारली.  श्रीमंत दामोदर पंत  या नाटकात  गोड गोजिरी लाज लाजरी हे गाणं म्हणत भरतनं रंगमंचावर एन्ट्री केली की, प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करायचे.  तसेच मोरुची मावशी या नाटकाचे प्रयोग भरतनं अमेरिकेत देखील केले. मराठी नाटक क्षेत्रात भरतनं विशेष ओळख निर्माण केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

भरत जाधवचे चित्रपट 

भरतच्या अगं बाई अरेच्चा!, जत्रा,पछाडलेला या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच भरतनं वास्तव या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं.  तसेच बकुळा नामदेव घोटळे, साडे माडे तीन, येड्यांची जत्रा या चित्रपटांमधील भरतच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

संबंधित बातम्या

Bharat Jadhav : "रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही"; भरत जाधवने हात जोडत प्रेक्षकांची मागितली माफी

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget