एक्स्प्लोर

Haunted House : 'द कॉन्ज्यूरिंग' चित्रपटाचे 'हॉन्टेड हाउस' विकले गेले; बंगल्याच्या मालकाला मिळाले कोट्यवधी रुपये

द कॉन्ज्यूरिंग (The Conjuring) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Haunted House :  सध्याच्या आधुनिक युगामध्ये भूतांवर किंवा हॉन्टेड स्टोरीजवर कोणी विश्वास ठेवत नाही. पण काही हॉरर कथांवर आधारित असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 2013 मध्ये रिलीज झालेल्या द कॉन्ज्यूरिंग (The Conjuring) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रोड आयलँडमधील हॉन्टेड हाऊस (Haunted House ) विकले गेले आहे. या घरावर त्या चित्रपटाचे कथानक आधारित आहे, असं म्हटलं जातं. या घराच्या मालकानं हे घर 1.5 मिलियन डॉलरला म्हणजेच जवळपास 11,63,65,125 रुपयांना विकले आहे. 

रोड आयलँडची ही प्रोपर्टी 1726 ची आहे. या हॉन्टेड हाऊसला अमेरिकेतील सर्वात जास्त भयानक घर मानले जाते. 1971 ते 1980 पर्यंत या घरात राहणाऱ्या आंद्रिया पेरॉन यांनी सांगितले की, तिच्या कुटुंबाला घरात अनेक हॉन्टेड घटनांचा सामना करावा लागला.  तिने पुढे सांगितले की, तिच्या वृद्ध आईला तिनं हवेत उडताना पाहिलं. त्याशिवाय तिला घरातल्या एका अज्ञात व्यक्तीनं चापट मारली होती, असंही तिनं सांगितलं.  पॅरानॉर्मल इनवेस्टिगेटर एड आणि लोरेन वारेन यांनी त्यावेळी आंद्रिया पेरॉनच्या परिवाराची मदत केली होती. 

पॅरानॉर्मल इनवेस्टिगेट  जेन आणि  कोरी हेनजेन यांनी रोड आयलँडमधील या बंगल्याला 4,39,00 डॉलरला विकत घेतलं. त्यानंतर फेसबुकवर त्यांनी एक जाहिरात शेअर केली. या जाहिरातीमध्ये ते हे घर विकत आहेत, अशी माहिती त्यांनी नेटकऱ्यांना दिली. त्यांनी हे घर विकण्याचा निर्णय 2021 मध्ये घेतला. 
 
रोड आइलँडमधील हे हॉन्टेड हाऊस 3,100 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे, ज्यामध्ये 3 बेडरूम्स आहेत. हा बंगला जॅकलिन नुनेज यांनी विकत घेतला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं , 'ही अशी मालमत्ता आहे जी लोकांना मृत व्यक्तींशी बोलण्यास सक्षम करते.'

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget