एक्स्प्लोर

Thalapathy Vijays Jana Nayagan: 'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या 'जना नायकन'नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?

Thalapathy Vijays JJana Nayagan: 'जना नायकन'ने पहिल्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केलं?

Jana Nayagan big opening box office collection: विजय थलपती (Thalapathy Vijay) आपल्या 30 वर्षांच्या अॅक्टिंग कारकि‍र्दीचा (Jana Nayagan) शेवट अगदी दणक्यात करण्यास सज्ज झाला आहे. तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर  त्यांची शेवटची फिल्म सिनेमागृहात रिलीज झाली आहे.  'जना नायकन' असे चित्रपटाचे नाव असून,  सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर गुरुवारी म्हणजेच 23 जुलै रोजी (Box Office Collection) हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. प्रदर्शित होताच (Entertainment) या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या चाहत्यांनी रेकॉर्ड - तोड अॅडव्हॉन्स बुकिंग केली आहे. विशेषत: तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकात या सिनेमाचे शोज हाऊसफुल्ल झाले आहेत. या सिनेमात ओपनिंग डेला रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.  थलपती विजय यांच्या 'जना नायकन' या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

ओपनिंग डेला 'जना नायकन' या सिनेमाने किती कोटी कमावले? (Jana Nayagan big opening box office collection Day 1)

एच विनोथ दिग्दर्शित पॉलिटिकल अॅक्शन थ्रिलर फिल्म 'जना नायकन'  या सिनेमात थलपती विजय यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा सिनेमा हिंदी भाषामध्ये 'जन नेता' या नावाने रिलीज झाला आहे.   या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रचंड चर्चा झाली.   अॅडव्हॉन्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 28 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. ओपनिंग डेला या सिनेमावर पैशांचा पाऊस पडला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.   

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,   'जना नायकन'  या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 41 कोटी कमावून इतर सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईला हादरवून टाकलं आहे.  तामिळमध्ये या सिनेमाने सर्वाधिक कमाई केल आहे. तामिळ भाषेमध्ये या सिनेमाने 36.50 कोटी कमावले आहे. तर, हिंदी व्हर्जनमध्ये या सिनेमाने 1.75 कोटी कमावले.  तर, तेलुगु व्हर्जनमध्ये या सिनेमाने 2.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 

'जना नायकन' हा सिनेमा ओपनिंग डेला 100  कोटींचे कलेक्शन करेल, अशी आशा होती. परंतु, या सिनेमाने 41 कोटी कमावले.  'जना नायकन' या सिनेमाने  रणवीर सिंह आणि विक्की कौशलच्या ब्लॉकबस्टर  सिनेमांच्या ओपनिंग डेच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे. रणवीर सिंहच्या ब्लॉकबस्टर फिल्म 'धुरंधर' सिनेमाने ओपनिंग डेला 28.60 कोटींचे कलेक्शन केले आहे.  तर, विक्की कौशलच्या 'छावा' या सिनेमाने  पहिल्या दिवशी 33.10 कोटी कमावले होते.   'जना नायकन' या सिनेमाने दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले.  'जना नायकन' या चित्रपटाने ओपनिंग डेला 41 कोटी कमावले.  आठवडाभरात हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget