एक्स्प्लोर

Telly Masala : 'झपाटलेला 3' मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे दिसणार ते कलर्स मराठीवर नव्या मालिकांचा धडाका; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Serial Updates Colors Marathi : 'कलर्स मराठी'वर नव्या मालिकांचा धडाका; आणखी एका सीरियलचा प्रोमो लाँच

Marathi Serial Updates Colors Marathi  New Serial :  टीआरपीच्या शर्यतीत मागे राहिलेल्या 'कलर्स मराठी'ने (Colors Marathi) शर्यतीत पुन्हा येण्यासाठी नव्या मालिकांचा धडाका सुरू केला आहे. मागील काही दिवसांमध्ये 'कलर्स मराठी'वर नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. तर, आता नव्या मालिका येणार आहेत. 'अबीर गुलाल' या मालिकेची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका मालिकेची घोषणा कलर्स मराठीने केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Zapatlela 3 Laxmikant Berde : अशक्य ते शक्य करेल AI; 'झपाटलेला 3' मध्ये होणार लक्ष्मीकांत बेर्डेंची एन्ट्री!

Zapatlela 3 Updates :   मराठी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारा 'झपाटलेला' (Zapatlela 3 Movie) चित्रपटाचा आता तिसरा भाग येऊ घातला आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर आता 'झपाटलेला 3' (Zapatlela 3 ) मध्ये नवीन काय असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) दिसण्याची शक्यता आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही किमया साधली जाणार असल्याची चर्चा आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Sunny Deol Bobby Deol : सनीच्या देओलच्या बोलण्यावर बॉबी ढसाढसा रडला, आमच्यावर आता...; व्हिडीओ होतोय व्हायरल

Sunny Deol Bobby Deol :  बॉलिवूडमध्ये जवळपास पाच दशकांपासून देओल कुटुंबाने  सिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यानंतर त्यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओलने (Bobby Deol) सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्यापैकी बॉबी देओलची अभिनयातील पहिली इनिंगही फ्लॉप झाल्यानंतर त्याची दुसरी इनिंग चांगली झोकात सुरू झाली आहे. 'आश्रम' या वेब सीरिजपासून (Web Series) बॉबीच्या करिअरची गाडी सुस्साट धावत आहे. बॉबी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सनी देओलच्या एका वाक्याने बॉबीच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Salman Khan House Firing Case : मोठी बातमी : तुरुंगातील चादरीने आयुष्य संपवलं, सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपीचं टोकाचं पाऊल

Salman Khan House Firing Case : बॉलिवूड अभिनेता  सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले.  या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Actress Rupali Ganguly Join BJP : ''PM मोदींचे आम्ही चाहते... ''छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्रीने केला भाजपात प्रवेश

Actress Rupali Ganguly Join BJP :  छोट्या पडद्यावरील स्टार अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवी दिल्लीत रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी रुपाली गांगुलीचे भाजपात स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कामाने मला प्रभावित केले असून मी त्यांची चाहती असल्याचे रुपाली गांगुलीने म्हटले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget