एक्स्प्लोर

Telly Masala : अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल ते जेनिफर मिस्त्रीनं पुन्हा वाढवल्या मोदींच्या अडचणी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

 

Bollywood Subhash Ghai :  अपमान करण्यासाठी वापरला होता 'बॉलिवूड' शब्द! सुभाष घईंनी सांगितला नावाचा किस्सा


Bollywood Subhash Ghai :  हिंदी सिनेइंडस्ट्री ही बॉलिवूड (Bollywood) म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. अमेरिकेत हॉलीवूड शहराच्या नावावरून तेथील सिनेइंडस्ट्रीला हॉलिवूड (Hollywood) असे संबोधण्यात येऊ लागले. त्याच प्रकारे मुंबई (आधीचे बॉम्बे) शहराच्या नावावरून हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड असे संबोधण्यात आले, असे म्हणतात. मात्र, निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांनी बॉलिवूड हे नाव कसे पडले याचा किस्सा सांगितला. भारतीय सिनेइंडस्ट्रीचा अपमान करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आल्याचा दावा सुभाष घई यांनी केला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Vijay Deverakonda Filmfare Award : विजय देवरकोंडाने पहिला फिल्मफेअर पुरस्कार विकला अन् मिळवले लाखो रुपये, पण पैशांचं केलं तरी काय? 7 वर्षांनी अभिनेत्याने केला खुलासा


Vijay Deverakonda Filmfare Award : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणून विजय देवरकोंडाची (Vijay Deverakonda) ओळख आहे. त्याच्या सहज अभिनयाने तो कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. अर्जुन रेड्डी (Arjun Reddy), गीता गोविंदम (Geeta Govindam), डिअर कॉम्रेड अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधून विजयने त्याच्या अभिनयाची छाप पाडली. त्याचा चाहतावर्गही तसा बराच मोठा आहे. पण या अभिनेत्याला एकेकाळी प्रंचड ट्रोलिंगला समोरं जावं लागलं होतं.यावर या अभिनेत्याने तब्बल सात वर्षांनी भाष्य केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Ajay Devgan :  अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल; मस्करी पडली असती महागात


Ajay Devgan :  बॉलिवूडचा अॅक्शन स्टार अजय देवगण आपल्या गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, सिनेरसिकांना पडद्यावरील त्याची कॉमेडीदेखील आवडते. चित्रपटाच्या सेटवर अजय देवगण (Ajay Devgan) काहीसा गंभीरपणे वागत असल्याचे म्हटले जाते. मात्र, तो आपल्या सहकलाकारांची थट्टा मस्करी करण्यासोबत  प्रँकही करतो. अजय देवगणला एक मस्करी मात्र महागात पडली असती. या मस्करीने अजय देवगणचा सह कलाकाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Saudi Prince Salman And Hollywood Actress : सौदीच्या क्राऊन प्रिन्सने एका रात्रीसाठी 64 कोटींची ऑफर केलेल्या अभिनेत्रीची संपत्ती किती?


Saudi Prince Salman And Hollywood Actress : सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स असलेले मोहम्मद बिन सलमान (Mohammed Bin Salman) आपल्या उंची राहणीमानासाठी ओळखले जातात. सौदी अरेबियाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काळाची पावले ओळखून काही निर्णय घेतले आहेत. मात्र, त्याच वेळी  मोहम्मद बिन सलमान हे काही  चुकीच्या कारणांनीदेखील चर्चेत असतात. मोहम्मद बिन सलमान यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दिशयनला (Kim Kardashian) एका रात्रीची ऑफर दिली होती. त्यासाठी त्यांनी तिला 65 कोटींची ऑफर दिली होती. मात्र, हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री संपत्तीच्या बाबतीत चांगलीच धनवान आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

April 2024 OTT Release : एप्रिल 'मनोरंजन फुल्ल', चमकीला, आर्टिकल 370 अन् सायलेंट 2 सह 7 सिनेमे-वेब सीरिज ओटीटीवर देणार धडक


April 2024 OTT Release : एप्रिल महिन्यात घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सध्या जिओ सिनेमावर आयपीएलची धूम पाहायला मिळतेय, तर दुसरीकडे अनेक सिनेमे ओटीटीसाठी (OTT) सज्ज झालेत. त्यामुळे एप्रिल महिना हा मनोरंजनाने फुल्ल असणार आहे. या महिन्यात प्राईम व्हिडिओसह डीज्नी प्लस हॉटस्टार पर्यंत 'अमर सिंह चमकीला' (Chamkila), 'ये मेरी फॅमिली', 'आर्टिकल 370' (Article), 'फ्रँकलिन' असे अनेक चित्रपट आणि वेब सिरिज या प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे घरसबल्या तुमची वॉच लिस्ट आता रेडी ठेवा.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

TMKOC Asit Kumar Modi : 'मी राष्ट्रपतींसमोर आंदोलन करेन', जेनिफर मिस्त्रीनं पुन्हा वाढवल्या मोदींच्या अडचणी


TMKOC Asit Kumar Modi :   'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah ) फेम जेनिफर मिस्त्रीने (Jenifer Mistry ) आसितकुमार मोदी ( Asit kumar Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या केससंदर्भातला निकाल हा जेनिफरच्या बाजूने लागला. त्यानंतर आता अभिनेत्रीने शनिवारी मुंबईतील पवई पोलीस स्थानकाला भेट दिली. जेनिफरने नुकतच एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यामध्ये तिने पोलीस स्थानकात झाले यासंदर्भात भाष्य केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Salman Khan : ' सलमान संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये होता', 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? 'हम साथ साथ हैं'च्या अभिनेत्याने केला खुलासा


Salman Khan : 'हम साथ साथ हैं' (Hum Sath Sath hai) हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडतो. या चित्रपटाशी निगडती असे अनेक किस्से आहेत, ज्याची आजही चर्चा होते. या सेटवर घडलेल्या एका प्रसंगामुळे सलमान खानला (Salman Khan) एक रात्र पोलीस स्थानकात राहावं लागलं होतं. या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भात नुकतच सिनेमातील एका अभिनेत्याने खुलासा केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget