एक्स्प्लोर

Ajay Devgan :  अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल; मस्करी पडली असती महागात

Ajay Devgan : अजय देवगणला एक मस्करी मात्र महागात पडली असती. या मस्करीने अजय देवगणचा सह कलाकाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Ajay Devgan :  बॉलिवूडचा अॅक्शन स्टार अजय देवगण आपल्या गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, सिनेरसिकांना पडद्यावरील त्याची कॉमेडीदेखील आवडते. चित्रपटाच्या सेटवर अजय देवगण (Ajay Devgan) काहीसा गंभीरपणे वागत असल्याचे म्हटले जाते. मात्र, तो आपल्या सहकलाकारांची थट्टा मस्करी करण्यासोबत  प्रँकही करतो. अजय देवगणला एक मस्करी मात्र महागात पडली असती. या मस्करीने अजय देवगणचा सह कलाकाराच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

अजय देवगण हा अनेकदा सेटवर सह-कलाकारांची थट्टा मस्करी करतो. 'मिडे-डे'ला दिलेल्या मुलाखतीत  अजय देवगणने ही बाब सांगितली होती. अजय देवगणने सांगितले की, माझ्या एका चित्रपटातील सह-कलाकाराची पत्नीही एका छोट्या शहरातील होती. तिला सिनेसृष्टीच्या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मी तिला तुझ्या पतीचे प्रेमप्रकरण सुरू असून रात्रीच्या वेळी कोणतीच शूटिंग सुरू नसल्याचे सांगायचो.

अजय देवगणला मस्करी पडली असती महागात?

अजय देवगणने सांगितले की, काही वर्षांपूर्वी, एक अभिनेता होता ज्याचे नुकतेच लग्न झाले होते आणि त्याने आपल्या पत्नीला आउटडोअर शूटसाठी आणले होते. मुलगी इंडस्ट्रीबाहेरची होती. एका छोट्या शहरातील एक सामान्य मुलगी होती. आम्ही रात्री शूटिंग करायचो आणि सकाळी ती पतीला भेटायची. आम्ही  तिला सांगायचो की तुझ्या नवऱ्याचे प्रेमप्रकरण सुरू असून तो रात्रीच्या वेळी कुठेतरी जातो. रात्रीच्या वेळी चित्रपटाचे शूटिंग पार पडत नाही. मी शूटिंग संपवून रुमवर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास  येतो असे सांगायचो. 

सह-कलाकाराच्या पत्नीकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अजय देवगणने सांगितले की, त्या माझ्या सह-कलाकाराच्या पत्नीलादेखील माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता. मी थट्टा-मस्करी करतोय हे तिला माहित होते. आम्ही आठ दिवस ही  थट्टा मस्करी करत होतो. मात्र, नवव्या दिवशी सकाळी त्याच्या पत्नीने अतिप्रमाणात गोळ्या खाल्ल्या असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. अजय देवगणने सांगितले की मी तिची मस्करी करतोय हे तिला माहित होते. त्यामुळे मी तिला काही सांगितले तर माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास असून तुम्ही मस्करी करताय असे सांगायची. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर काही गोष्टी समजल्या. तिचे नवऱ्यासोबत भांडण व्हायची असे समजले. 

कोण होता तो सह-कलाकार?

अजय देवगणच्या या थट्टा मस्करीची बातमी पुन्हा एकदा Reddit वर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. अशा प्रकारची थट्टा मस्करी करणे चु्कीचे असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. एका युजरने ही घटना शिवाय चित्रपटाच्या सेटवरील असल्याचा अंदाज वर्तवला. एकाने वीर दासच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे अंदाज व्यक्त केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषदZero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget