Saudi Prince Salman And Hollywood Actress : सौदीच्या क्राऊन प्रिन्सने एका रात्रीसाठी 64 कोटींची ऑफर केलेल्या अभिनेत्रीची संपत्ती किती?
Saudi Prince Salman And Hollywood Actress : मोहम्मद बिन सलमान यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दिशयनला एका रात्रीची ऑफर दिली होती. त्यासाठी त्यांनी तिला 65 कोटींची ऑफर दिली होती. मात्र, हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री संपत्तीच्या बाबतीत चांगलीच धनवान आहे.
Saudi Prince Salman And Hollywood Actress : सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स असलेले मोहम्मद बिन सलमान (Mohammed Bin Salman) आपल्या उंची राहणीमानासाठी ओळखले जातात. सौदी अरेबियाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काळाची पावले ओळखून काही निर्णय घेतले आहेत. मात्र, त्याच वेळी मोहम्मद बिन सलमान हे काही चुकीच्या कारणांनीदेखील चर्चेत असतात. मोहम्मद बिन सलमान यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दिशयनला (Kim Kardashian) एका रात्रीची ऑफर दिली होती. त्यासाठी त्यांनी तिला 65 कोटींची ऑफर दिली होती. मात्र, हॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री संपत्तीच्या बाबतीत चांगलीच धनवान आहे.
मोहम्मद बिन सलमानच्या ऑफरचे प्रकरण काय? (Saudi Prince Salman Offer 10 Million Dollor to Hollywood Actress Kim Kardashian)
मोहम्मद बिन सलमानने किम कार्दिशयनला दिलेल्या ऑफरचे वृत्त हे अमेरिकन माध्यमांनी दिले होते. ही घटना 2014 मधील असल्याचे सांगतात. किमच्या पतीने आपल्यावर 53 कोटींचे कर्ज असल्याचे सांगत कोणीही मदतीसाठी पुढे येत नसल्याचे म्हटले होते. आपल्या पत्नीला एक रात्र घालवण्यासाठी 65 कोटींची ऑफर तिने नाकारली असल्याचे त्याने म्हटले. किमने ही ऑफर धुडाकावली असल्याचे त्याने म्हटले.
किम कार्दिशयनची संपत्ती किती? (Kim Kardashian Net Worth)
किम कार्दिशयनही संपत्तीच्या बाबतीत चांगलीच धनवान आहे. किम ही अमेरिकेत सातत्याने चर्चेत असते. पॅरिस हिल्टनची मैत्रिण आणि स्टायलिश म्हणून तिची ओळख होती. त्यानंतर तिने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. किमने काही रिएलटी शो केले. किमही सोशल मीडियावरही चर्चेत असते. टाईम मॅगझिनने 2015 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कार्दशियनचा समावेश केला. किम कार्दिशयनचे स्वत:चे काही व्यवसाय आहेत. फोबर्सनुसार, किम कार्दिशयनचे उत्पन्न हे 170 कोटी अमेरिकन डॉलर इतके आहे. भारतीय रुपयांप्रमाणे ही संपत्ती 850 कोटींहून अधिक होते.
View this post on Instagram
मोहम्मद बिन सलमान नेहमीच चर्चेत
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक असलेले मोहम्मद बिन सलमान नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. एका वृत्तानुसार, त्यांनी मालदीव येथे वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एका रात्रीत 56 कोटींचा चुराडा केला. या पार्टीत जेनिफर लोपेझ पिटबुल यांच्यासह सेलिब्रिटी, अनेक देशांतील राजकुमार उपस्थित होते.