एक्स्प्लोर

Telly Masala : मराठी "Not Welcome" म्हणणार्‍यांना...मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत ते रेखासोबतच्या इरॉटिक सीन वेळी रडले होते शेखर सुमन; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Subodh Bhave : 33 वर्षांपूर्वीचा सुबोध भावे आला समोर; पत्नी मंजिरीला 'प्रपोज अ‍ॅनिव्हर्सरी' निमित्त दिल्या हटके शुभेच्छा

Subodh Bhave :   मराठी सिनेसृष्टीत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुबोधने रंगभूमी ते टीव्ही मालिका, रुपेरी पडद्यावर विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सुबोधचा मोठा चाहता वर्ग असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी तो संवाद साधत असतो.  आपल्या नव्या प्रोजेक्टपासून ते कुटुंबासोबतचे खास क्षण तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Deepika Padukone : प्रेग्नंट दीपिका अन् रणवीर सिंह वेकेशनवर; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Deepika Padukone Flaunts Her Baby Bump : बॉलिवूडचं स्टार कपल रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या चर्चेत आहेत. दोघे आई-बाबा होण्यासाठी आता सज्ज आहेत. दीपिका पादुकोण सध्या आपली प्रेग्नंसी प्रीरियड एन्जॉय करताना दिसत आहे. दीपिका याच वर्षी आपल्या बाळाचं स्वागत करणार आहे. प्रेग्नंसीनंतर दीपिका पादुकोण मीडिया लाइमलाइटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बेबी बंपदेखील फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. अशातच आता दीपिका पादुकोणचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री हँडसम पतीसोबत दिसून येत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहते आनंदी झाले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

मराठी "Not Welcome" म्हणणार्‍या...घरं नाकारणाऱ्यांना...; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्री रेणुका शहाणेची पोस्ट चर्चेत

Renuka Shahane Actress Post Goes Viral : मागील काही दिवसांमध्ये मुंबईत मराठी माणसांसोबत दुजाभाव होत असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मराठी मनात संतापाची लाट उसळली. एका कंपनीने  मुंबईत नोकरी असूनही मराठी उमेदवारांना अर्ज करण्यास परवानगी नाही असेही सांगितले. मुंबईसह राज्यात संबंधितांविरोधात संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली. आता या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेत्री रेणुका शहाणेची (Renuka Shahane) पोस्ट चर्चेत आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Salman Khan House Firing : सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी अटकेत; राजस्थानमधून मुसक्या आवळल्या

Salman Khan House Firing : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी  मुंबई पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने राजस्थानमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Shekhar Suman Erotic Seen With Rekha :  रेखासोबतच्या इरॉटिक सीन वेळी रडले होते शेखर सुमन, न्यूड होऊन...

Shekhar Suman Erotic Seen With Rekha :  अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) हे सध्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांच्या 'हिरामंडी' (Hiramandi) या वेब सीरीजनंतर चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांनी इरॉटिक सीन दिले आहेत. या वेब सीरिजमध्ये असलेला एक इरॉटिक सीन नियोजित नव्हता आणि तरीदेखील तो वन टेकमध्ये शूट करण्यात आला. 'हिरामंडी'च्या प्रमोशन दरम्यान शेखर सुमन यांनी आपल्या बोल्ड चित्रपटाचा उल्लेख केला. शेखर सुमन यांनी उत्सव या चित्रपटात काम केले होते. यामध्ये रेखा ही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या एका सीनसाठी दरम्यान शशी कपूर आणि गिरीश कर्नाड यांनी न्यूड होण्यास सांगितले. त्यावेळी मी रडलो असल्याचे शेखर सुमन यांनी सांगितले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Aalia Bhatt Saree look Met Gala :  अप्सरा, मस्तानी साऱ्याच फेल; आलियाच्या लूकला तोडच नाही, मेट गालासाठी 163 कामगारांनी 1965 तासांत तयार केली भरजरी साडी

Aalia Bhatt Saree look Met Gala :  अभिनेत्री आलिया भटने (Aalia Bhatt) बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. आलिया ही आपल्या अभिनयासह फॅशन सेन्ससाठीदेखील ओळखली जाते. आलिया आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते.आता तिने मेट गाला 2024 (Mate Gala) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. मेट गालामध्ये आलियाच्या लूक हवा असून तिने नेसलेल्या साडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Embed widget