एक्स्प्लोर

Telly Masala : 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'नॉमिनेशनची तोफ' धडधडणार ते कट्टर मोदीभक्त कंगना रणौतचा राहुल गांधींवर पहिला हल्ला; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'नॉमिनेशनची तोफ' धडधडणार, निक्की-अंकितामध्ये होणार राडा

'बिग बॉस मराठी' च्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi New Season) सुरुवातीपासून काही स्पर्धक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 'बिग बॉस'च्या घरात तिसऱ्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli)यांच्यात खडाजंगी झाली होती. आता नॉमिनेशनच्या दरम्यान निक्की आणि 'कोकणहार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) यांच्यात राडा झाला आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये दोघी एकमेकांना भिडल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Kangana Ranaut : कट्टर मोदीभक्त कंगना रणौतचा राहुल गांधींवर पहिला हल्ला, म्हणाली, 'त्यांची ड्रग्ज टेस्ट...'

'राहुल गांधी (Rahul Gandhi) हे ड्रग्ज घेतात, त्यांची ड्रग्ज टेस्ट झाली पाहिजे', असा थेट वार कंगना रणौतने (Kangana Ranaut) राहुल गांधी यांच्यावर केला आहे. हिमाचल प्रदेशातून भाजपच्या तिकीटावर अभिनेत्री कंगना रणौत ही खासदार म्हणून निवडून आली. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर केलेल्य भाषणामुळे त्यांनी लोकशाहीचा अपमान केला असल्याचंही मत कंगनाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच कंगनाने राहुल गांधींवर थेट वार केला  असल्याचं पाहायला मिळतंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि आर्यामध्ये फाईट, बिग बॉसच्या घरातलं वातावरण झालंय टाईट 

 बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सध्या वातावरण चांगलच टाईट झालं असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता वर्षा आणि निक्कीनंतर आता निक्की आणि आर्यामध्येही भांडणं झालं आहे. यामध्ये घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली. त्यामुळे वातावरण चांगलच बिघडलं असल्याचं पाहायला मिळतंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Bigg Boss Marathi Season 5 :'कोकणहार्टेट गर्ल'चा हार्ट ब्रेक; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) घरात स्पर्धक स्थिरस्थावर होण्याआधीच आता राडा होण्यास सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे घरातील वातावरण तंग झाले. आता पहिल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा राडा होणार आहे. 'कोकण हार्टेट गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे अंकिता दुखावल्याने ती काही वेळ नॉमिनेशन टास्कच्या बाहेर बसली असल्याचे दिसून आले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

तुम्ही वाळवंटाचं नंदनवन कराल, तुम्हाला विकासपुरुष उपाधी शोभून दिसते; मराठी अभिनेत्रीकडून सुधीर मुनगंटीवारांवर स्तुतीसुमनं

भाजपचे नेते आणि  सांस्कृतिक ,वनविभाग आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा मंगळवार 30 जुलै रोजी वाढदिवस होता. त्याच निमित्ताने मराठी अभिनेत्रीची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या मराठी अभिनेत्री सुधीर मुनगंटीवारांसाठी पोस्ट करत त्यांच्या कामाचंही कौतुक केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Embed widget