एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आज सुटणार 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' ते 'सातव्या मुलीची सातवी..'मध्ये विरोचकाचा होणार वध ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आज सुटणार 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन'; टास्क दरम्यान होणार वादावादी

 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi Season 5) दुसरा आठवडा सुरू झाला आहे. या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातच वादावादीने झाली आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे घरातील सदस्य आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. आता बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील घराचा पहिला कॅप्टन कोण होणार, हे आता ठरणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates : 'सातव्या मुलीची सातवी..'मध्ये विरोचकाचा होणार वध; ऐश्वर्या नारकरांची मालिकेतून एक्झिट?

छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेतही नवीन ट्विस्ट येणार आहे.  त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्रा आता विरोचकाचा वध करणार आहे. विरोचकाचा वध होणार असल्याने आता या मालिकेतून ऐश्वर्या नारकर देखील मालिकेतून एक्झिट घेणार का, याची चर्चा रंगली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Marathi Actress : मराठी अभिनेत्रीने 'एक्स बॉयफ्रेंड'सोबत उरकला साखरपुडा, सोशल मीडियावरील फोटोने वेधलं लक्ष 

'नवरा माझा नवसाचा-2' (Navra Mazha Navsacha 2) या सिनेमातून अभिनेत्री हेमाली इंगळे (Hemali Ingle) ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी अभिनेत्रीच्या सोशल मिडियावरील पोस्टनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने नुकतच साखरपुडा उरकला असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Ashok Saraf : 'बरोबर दहा वर्षांनी भेट झाली!' हास्यजत्रेच्या मंचावरुन ओंकार राऊतची अशोक सराफांसाठी खास पोस्ट

संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या विनोदांनी खळखळून हसवलं अशा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांकडून कौतुकाची थाप मिळणं ही प्रत्येक कलाकारासाठी खूप खास गोष्ट असते. अशोक सराफांचे (Ashok Saraf) सिनेमे हे आजच्या तारखेलाही प्रत्येक पिढीला तितकेच पसंतीस उतरतात. त्यामुळे त्यांच्या अभिनयावर आणि त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग हा फार मोठा आहे. अशोक सराफांनी काम पाहणं आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं ही कलाकार म्हणून प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट असते. अशीच एक खास पोस्ट अभिनेता ओंकार राऊत याने शेअर केली आहे.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Sunidhi Chauhan : पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यावर सुनिधी चौहानची प्रतिक्रिया, म्हणाली, 'आमच्यात काही फरक नाहीच...'

भारतीय गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) हिच्या आवाजाचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये 'धूम मचाले'पासून ते 'बिडी जलईले' अशा अनेक गाण्यांना सुनिधीने आवाज दिलाय. इतकच नव्हे तर मराठी गाणीही सुनिधीने गायली आहेत. तिने गायलेलं सनई चौघडे या सिनेमातील 'कांदे पोहे' हे गाणं आजही पसंतीस उतरतं. नुकतच या गायिकेने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यावर तिचं मत मांडलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget