एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Telly Masala : अलका याज्ञिक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद ते 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' या चित्रपटाचा वादग्रस्त ट्रेलर रिलीज;जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Alka Yagnik : मोठी बातमी : अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद, ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजारानं त्रस्त

 प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक (Alka Yagnik ) यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आजाराने अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही. अलका याग्निक यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

JNU: Jahangir National University : 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' या चित्रपटाचा वादग्रस्त ट्रेलर रिलीज; मराठी अभिनेता साकारतोय महत्त्वाची भूमिका

 लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेला 'जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' (JNU: Jahangir National University) चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. चित्रपटात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये  मार्क्सवादी-बहुजनवादी विचारधारा विरोधात हिंदुत्ववादी विचारसरणी यांच्यातील संघर्ष दिसणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हा प्रमुख भूमिका साकारत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Marathi Movie Collection Alyad Palyad : मराठी बॉक्स ऑफिसवर गौरव मोरेच्या 'अल्लाड पल्याड'ने गाठला कोटींचा टप्पा, 'संघर्षयोद्धा'ने किती कमावले?

Marathi Movie Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर सध्या 'मुंज्या' (Munjya Movie), चंदू चॅम्पियन (Chandu Champion) या चित्रपटाची जोरदार चलती सुरू आहे. तर, दुसरीकडे मराठी चित्रपटही दमदार कमाई करत आहे. मागील शुक्रवारी मराठी  बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मल्टिस्टारर असलेला हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'अल्याड पल्याड'ने चारच दिवसात कोटीची कमाई केली आहे. आता चित्रपट दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. तर, दुसरीकडे 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटाने काही ठिकाणी जोर पकडला आहे. मात्र, अजूनही या चित्रपटाला मोठी कमाई करता आली नसल्याचे म्हटले जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Pushpa 2 The Rule New Release Date : 'Pushpa 2 The Rule' ची रिलीज डेट पोस्टपोन, नवीन तारीख काय? जाणून घ्या नवी अपडेट

 यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला 'पुष्पा 2 : द रुल'ची (Pushpa 2 The Rule) मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांनी नवी रिलीज डेटही जाहीर केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Marathi Movie Collection Alyad Palyad : मराठी बॉक्स ऑफिसवर गौरव मोरेच्या 'अल्लाड पल्याड'ने गाठला कोटींचा टप्पा, 'संघर्षयोद्धा'ने किती कमावले?

बॉक्स ऑफिसवर सध्या 'मुंज्या' (Munjya Movie), चंदू चॅम्पियन (Chandu Champion) या चित्रपटाची जोरदार चलती सुरू आहे. तर, दुसरीकडे मराठी चित्रपटही दमदार कमाई करत आहे. मागील शुक्रवारी मराठी  बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मल्टिस्टारर असलेला हॉरर-कॉमेडी 'अल्याड पल्याड' चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 'अल्याड पल्याड'ने चारच दिवसात कोटीची कमाई केली आहे. आता चित्रपट दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. तर, दुसरीकडे 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटाने काही ठिकाणी जोर पकडला आहे. मात्र, अजूनही या चित्रपटाला मोठी कमाई करता आली नसल्याचे म्हटले जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
भारतापुढं करो या मरो स्थिती, पाकिस्तानवर विजय मिळवावा लागणार, हरमनप्रीत कौरच्या टीमपुढं मोठं आव्हान  
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Embed widget