एक्स्प्लोर

MC Square: 'हसल 2.0' चा विजेता एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला, 'आनंदी राहा...'

नुकताच एमसी स्क्वेअरला (MC Square) क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज करुन विटारनं एमसी स्क्वेअरचं कौतुक केलं आहे. 

MC Square Got Praise From Virat Kohli: छोट्या पडद्यावरील  हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला.  हसल 2.0 या कार्यक्रमाचा एमसी स्क्वेअर (MC Square) हा स्पर्धक विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण एमसी स्क्वेअरला शुभेच्छा देत आहेत. नुकताच एमसी स्क्वेअरला  क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज करुन विटारनं एमसी स्क्वेअरचं कौतुक केलं आहे. 

हैदराबाद येथे राहणाऱ्या एमसी स्क्वेअरला हसल 2.0 या कार्यक्रमामधून विशेष लोकप्रियता मिळाली. त्याच्या रॅपला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. एका मुलाखती दरम्यान एमसी स्क्वेअरनं विराट कोहलीनं त्याला केलेल्या मेसेजबाबत सांगितलं. त्यानं सांगितलं की विराटनं त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. तसेच विराटनं त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास देखील सुरुवात केली. 

विराटचा खास मेसेज 
विराटनं एमसी स्क्वेअरला केलेल्या मेसेजमध्ये लिहिलं, 'भाईसाहाब, तू कमाल आहेस, वा!' या मेसेजला एमसी स्क्वेअरनं रिप्लाय दिला, 'धन्यवाद भैय्या, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.' एमसी स्क्वेअरच्या या मेसेजला विराटनं रिप्लाय दिला, 'आनंदी राहा. काम करत राहा. नैना की तलवार हा रॅप मी कमीत कमी 100 वेळा ऐकला. कमाल...' 

MC Square: 'हसल 2.0' चा विजेता एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला, 'आनंदी राहा...

एमसी स्क्वेअर याचं खरं नाव अभिषेक बैसला हे आहे. तो हसल 2.0 या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. एमसी स्क्वेअरला हसल 2.0 हा कार्यक्रम जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि दहा लाख रुपये मिळाले. काल (6 नोव्हेंबर) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by MTV Hustle (@mtvhustle)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Indian Idol 13: इंडियन आयडॉलमधील या स्पर्धकाचा फॅन झाला विराट कोहली; केला खास मेसेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर ExclusiveMarkadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणारRajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
Rohit Sharma : ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
एकाच कंपनीत खूप वर्ष काम करताय? ग्रॅच्यूटीचे हे नियम माहित असायलाच हवेत, नोकरीत 5 वर्षे पूर्ण नसतील तर...
एकाच कंपनीत खूप वर्ष काम करताय? ग्रॅच्यूटीचे हे नियम माहित असायलाच हवेत, नोकरीत 5 वर्षे पूर्ण नसतील तर...
Embed widget