एक्स्प्लोर

Hustle 2.0 : 'मै और मेरी नऊवारी'; तरुणीच्या मराठमोळ्या रॅपनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमामधील एका एपिसोडमध्ये मराठी रॅप सादर करणाऱ्या तरुणीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Hustle 2.0 : सध्या हसल 2.0 (Hustle 2.0) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात विविध तरुण-तरुणी सहभागी होऊन रॅप सादर करतात. या कार्यक्रमाचे परीक्षण प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Baadshah) हा करतो. हा कार्यक्रम प्रेक्षक एम टिव्हीवर पाहू शकतात. या कार्यक्रमामधील एका एपिसोडमध्ये मराठी रॅप सादर करणाऱ्या तरुणीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या तरुणीच्या मराठमोळ्या रॅपनं अनेकांची मनं जिंकली आहेत. 

आर्या जाधव (Aarya Jadhao) या तरुणीनं हसल 2.0 या कार्यक्रमात मराठी रॅप सादर केला. या रॅपच्या ओळींनी अनेकांचे लक्ष वेधले. 'मै और मेरी नऊवारी' अशा या रॅपच्या ओळी आहेत. आर्याच्या या रॅपनं परीक्षक आणि तिथे उपस्थित असलेल्या काही रॅपर्सची मनं जिंकली. आर्याचा रॅप ऐकल्यानंतर दीपा उन्नीकृष्णन या रॅपरनं कौतुक केलं. आर्या ही अमरावतीची आहे. तिच्या रॅपमधून तिनं महाराष्ट्राची संस्कृती मांडली. रॅपर बादशाहनं आर्यानं रॅपमध्ये वापरलेल्या शब्दांचे भरभरुन कौतुक केले. आर्याचा रॅप ऐकून बादशाह म्हणाला, 'हा रॅप रेडिओ रेडी आहे. आर्यानं रॅपमध्ये केलेला शब्दांचा वापर अतिशय चांगला आहे. ' हसलच्या एपिसोडमधील रॅपचा व्हिडीओ आर्यानं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आर्या नाकात नथ, नऊवारी अन् चंद्रकोर अशा लुकमध्ये दिसत आहे. आर्यानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेकांनी कमेंट करुन तिच्या लुकचं कौतुक केलं आहे. 

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarya Jadhao (@aarya.qk)

हसल 2.0 हा कार्यक्रम एम. टिव्हीबरोबरच वूट या अॅपवर देखील प्रेक्षक पाहू शकतात. बादशाहसोबतच EPR, King, Dino James आणि Dee MC  हे रॅपर्ससुद्धा या कार्यक्रमाचं परीक्षण करतात.या कार्यक्रमाच्या नव्या एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. हसल कार्यक्रमाचा सध्या दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचं परीक्षण रफ्तार आणि राजाकुमारी हे रॅपर्स करत होते. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या 'चंद्रा' लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
Embed widget