एक्स्प्लोर

Vaibhav Chavan : बारामतीचं वऱ्हाड रशियाला जाणार? इरिनासोबतच्या नात्यावर वैभवने केलं भाष्य, म्हणाला...

Vaibhav Chavan : बिग बॉसच्या घरात इरिना आणि वैभवच्या नात्यावर आता वैभवकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Vaibhav Chavan Reaction on Irina Rudakova relation : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) अनेक नवी नाती जोडली जातात. मैत्रीसोबतच अनेकदा ही नाती आयुष्यभरही जपली गेली आहेत. यंदाच्याही सीझनमध्ये अशा काही नात्यांची चर्चा झाली. निक्की (Nikki Tamboli)-अरबाजप्रमाणेच (Arbaz Patel) आणखी एका जोडप्याची बिग बॉसच्या घरात चर्चा होती. इरिना (Irina Rudakova) आणि वैभवची (Vaibhav Chavan) यांचीही मैत्री बिग बॉसच्या घरात बरीच गाजली. 

अरबाज आणि निक्कीप्रमाणेच इरिना आणि वैभवच्याही नात्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. त्याचप्रमाणे आता बारामतीची सोयरीक रशियाला जाणार का? असाही प्रश्न वैभवच्या चाहत्यांना पडला होता. त्यावर वैभवने स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच त्याने त्यांच्या नात्यावरही भाष्य केलं आहे. 

वैभवने केलं इरीनासोबतच्या नात्यावर भाष्य

वैभवने नुकतीच 2 कटींग या पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्या आणि इरिनाच्या नात्यावर भाष्य केलं आहे. वैभवने म्हटलं की, 'आमचं असं काहीही नाहीये. तिचं तिचं एक वैयक्तिक आयुष्य आहे. माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे. त्यामुळे रिलेशनशिपच्या दृष्टीकोनातून आमचा बॉण्ड झाला आहे, असं काहीही नाहीये. आमचा तो बॉण्ड तयार होत गेला. जसं पत्रकार परिषदेमध्ये इतरांना विचारलं की, तुमची मैत्री फेक आहे की रिअल आहे,तसं आमच्याबद्दल विचारु शकत नाहीत. कारण जे काही होतं ते खरं होतं. '

पुढे वैभवने म्हटलं की, 'आमचा एक खरा बॉण्ड होता. जेवढी खरी मैत्री ठेवता आली तेवढी आम्ही ती ठेवली आणि ही बिग बॉसच्या घरातली एक खूप चांगली गोष्ट घडली आहे. फक्त हे नातं असंच राहावं अशी आमची इच्छा आहे. बाकी आमचं तसं काहीही नाहीये. तिच्याकडूनही नाही आणि माझ्याकडूनही नाहीये.' 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा :                                                                        

Varsha Usgaonkar : 'तंगड्या वर करुन झोपता...', निक्कीच्या 'त्या' वक्तव्यावर वर्षाताई बरसल्या, म्हणाल्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget