एक्स्प्लोर

Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत नवं वळण; सिद्धार्थचा निर्णय ऐकून अदितीला बसणार धक्का

Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava : सिद्धार्थ त्यानं घेतलेल्या निर्णयाबाबत आदितीला सांगतो. 

Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava : छोट्या पडद्यावरील  'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hava) या प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मालिकेतील अदिती ही भूमिका अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) ही साकारते तर सिद्धार्थ देशमुख ही भूमिका हार्दिक जोशी (Hardeek Joshi) साकारतो. लवकरच या मालिकेमध्ये नवं वळण येणार आहे. सिद्धार्थ हा अदितीला बाळाबाबत त्यानं घेतलेला निर्णय सांगतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, अदिती  तिची इच्छा सिद्धार्थकडे व्यक्त करतो. पण सिद्धार्थ हा त्याच्या  निर्णयाबाबत आदितीला सांगतो. 

व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की नानी ही अदितीला म्हणते की,'अदितीकडून गूड न्यूजची वाट पहात असतानाच पल्लूनेच सरप्राइज दिलं.' त्यानंतर अदिती सिद्धार्थला बाळाबाबत विचारते. त्यावर सिद्धार्थ म्हणतो, 'अदिती मला कळतंय तुला काय म्हणायचंय मलाही लवकर बाबा व्हायचंय पण सध्या जरा ते अवघड वाटतंय. बाळ झाल्यावर ते मोठं होईपर्यंत काही दिवस ते आई-वडिलांच्या सहवासात रहावं, असं मला वाटतं. आपण सध्या थांबूयात.' हे ऐकून अदिती आश्चर्यचकित होते. आता सिद्धार्थच्या या निर्णयाचा अदितीवर काय परिणाम होईल ते  'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'  या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना समजेल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'या मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता पवार  आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्यासोबतच शुभम पाटील, चित्रा कुलकर्णी, सुहानी नाईक आणि प्रशांत  गरूड हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात. 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Embed widget