एक्स्प्लोर

Veer Daudale Saat : सरनोबत प्रतापराव गुजर अन् त्यांच्या सहा एकनिष्ठ हिऱ्यांची शौर्यगाथा; 'वीर दौडले सात'चं मोशन पोस्टर रिलीज

नुकताच वीर दौडले सात (Veer Daudale Saat) या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 

Veer Daudale Saat : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. महेश यांचे चित्रपट हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात. लवकरच त्यांचा  वीर दौडले सात (Veer Daudale Saat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काल (2 एप्रिल) महेश यांनी या चित्रपटाचा मोशन पोस्टर अक्षय्य तृतियेच्या दिवशी रिलीज होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आता नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 

'वीर दौडले सात' या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला महेश मांजरेकरांनी स्वत: आवाज दिला आहे. वीर दौडले सात या चित्रपटाचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केले आहे. तसेच निर्मिती वसिम कुरेशी यांनी केले आहे. चित्रपटामधील व्हीएफएक्स इफेक्ट्स हे आशुतोष पांडे यांनी केले आहेत. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये सरनोबत प्रतापराव गुजर अन् त्यांच्या सहा एकनिष्ठ हिऱ्यांबाबत सांगितलं आहे. हा  मोशन पोस्टर महेश मांजरेकरांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी मोशन पोस्टर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर, दौडले सात' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

मराठीबरोबरच हिंदी भाषेमधील देखील मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचं नाव 'वे सात' असं असणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Chinmayee Sumeet Slam Kangana Ranaut On Gen Z Statement: 'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Shilpa Shetty On Reservation Viral Post: 'लोकच आरक्षण संपवण्याची मागणी करतील...', शिल्पा शेट्टीच्या नावाने पोस्ट व्हायरल; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया ..
'लोकच आरक्षण संपवण्याची मागणी करतील...', शिल्पा शेट्टीच्या नावाने पोस्ट व्हायरल; अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया ..
Renuka Chowdhury On Kangana Ranaut: 'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Embed widget