एक्स्प्लोर

Panchayat Season 2 : 'पंचायत'चा नवा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीस; जितेंद्र कुमारनं जाहीर केली तारीख

आता लवकरच पंचायत (Panchayat) या सीरिजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Panchayat Season 2 :  पंचायत (Panchayat) या कॉमेडी ड्रामा वेबसीरीजमध्ये  जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), रघुवीर यादव  आणि नीना गुप्ता यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं आहे.  या सीरिजमध्ये अभिषेक मिश्रा या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली. आता लवकरच या सीरिजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

पंचायत सीरिच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि सीरिजचे कथानक या गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या सीरिजचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'पंचायत 2' (Panchayat Season 2) हा सिझन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पंचायत सीरिजच्या पहिल्या भागातील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र कुमारनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं पंचायत न्यू सिझन असं लिहिलेलं दिसत आहे. त्यावर 20 मे ही तारीख देखील दिसत आहे. जितेंद्रनं या पोस्टरला कॅप्शन दिलं, 'गाव चले', असं लिहिलेलं दिसत आहे. जितेंद्र या पोस्टवरून असं लक्षात येतं की पंचायत सीरिजचा दुसरा सीझन हा 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jitendra Kumar (@jitendrak1)

जितेंद्र कुमारच्या कोटा फॅक्ट्री या सीरिजला आणि चमन बहार या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच आयुष्मान खुराणाच्या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटामध्ये देखील जितेंद्रनं प्रमुख भूमिका साकारली. 

संबंधित बातम्या


 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Taxi Strike Shiv Thakare: भैय्यांच्या संपाला शिव ठाकरेचा विरोध; स्वत:ची Tata Harrier कार सेवेत उतरवली, म्हणाला...
भैय्यांच्या संपाला शिव ठाकरेचा विरोध; स्वत:ची Tata Harrier कार सेवेत उतरवली, म्हणाला...
Prajakta SHukre: प्राजक्ता शुक्रेचं चाहत्यांना गोड सरप्राईज; पण, गूड न्यूज शेअर करताच होऊ लागलीय ट्रोल, नेमकं काय घडलं?
प्राजक्ता शुक्रेचं चाहत्यांना गोड सरप्राईज; पण, गूड न्यूज शेअर करताच होऊ लागलीय ट्रोल, नेमकं काय घडलं?
Michael Biopic: 'Michael'च्या तालावर बॉक्स ऑफिस थिरकलं; पहिल्या दिवशी तोडले रेकॉर्ड्स; भारतातही बायोपिकला पसंती
'Michael'च्या तालावर बॉक्स ऑफिस थिरकलं; पहिल्या दिवशी तोडले रेकॉर्ड्स; भारतातही बायोपिकला पसंती
Bigg Boss Fame Actress Ashu Reddy Fraud Case Filed: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीकडून NRI तरुणाची 9 कोटींची फसवणूक; लग्न करुयात सांगून आलिशान फ्लॅट, लग्झरी कार, 5 किलो सोनं उकळलं
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीकडून NRI तरुणाची 9 कोटींची फसवणूक; लग्न करुयात सांगून आलिशान फ्लॅट, लग्झरी कार, 5 किलो सोनं उकळलं

व्हिडीओ

Sambhajiraje On Bageshwar Baba Special Report : छत्रपती संभाजीराजे छत्रपतींची बागेश्वर बाबांवर टीका
Manohar Mama Special Report : करमाळ्याचा खरात, भोंदूबाबांकडून फसवणूक आणि अत्याचार
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला
Pregenesis case in solapur : सोलापूर जिल्ह्यात 38 अल्पवयीन मुली गर्भवती, महापालिकेडून 7 पथके स्थापन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: डिनरमध्ये गोळ्या झाडण्यापूर्वी आरोपीनं 'बाललैंगिक शोषक, अत्याचारी आणि देशद्रोही' जाहीरनामा कुटुंबाला पाठवला; महिला पत्रकारानं तोच मेसेज ट्रम्पना थेट तोंडावर वाचून दाखवला अन् पुढे काय घडलं?
Video: डिनरमध्ये गोळ्या झाडण्यापूर्वी आरोपीनं 'बाललैंगिक शोषक, अत्याचारी आणि देशद्रोही' जाहीरनामा कुटुंबाला पाठवला; महिला पत्रकारानं तोच मेसेज ट्रम्पना थेट तोंडावर वाचून दाखवला अन् पुढे काय घडलं?
Mumbai News: पहिले बिर्याणी, मग कलिंगड खाल्ले..., एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; आख्खं कुटुंब एकाचवेळी संपलं, नेमकं रहस्य काय?
पहिले बिर्याणी, मग कलिंगड खाल्ले..., एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; आख्खं कुटुंब एकाचवेळी संपलं, नेमकं रहस्य काय?
Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरात फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत बेडवर लघवी... सीएने पाठवलेल्या हेराकडून काळ्या कारनाम्यांचं घबाड समोर आलं
अशोक खरात फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत बेडवर लघवी... सीएने पाठवलेल्या हेराकडून काळ्या कारनाम्यांचं घबाड समोर आलं
आयपीएलच्या इतिहासातील चौथी घटना! फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्यानं आऊट; अंगक्रिश रघुवंशी बाद होताच वादाचा भडका; पण नियम नेमका आहे तरी काय?
आयपीएलच्या इतिहासातील चौथी घटना! फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्यानं आऊट; अंगक्रिश रघुवंशी बाद होताच वादाचा भडका; पण नियम नेमका आहे तरी काय?
सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांच्या पॅनेलमध्ये न्यायमूर्तीं स्वर्ण कांतांची दोन्ही मुलं, दोन वर्षातील 5094 खटल्यातून कोट्यवधींची फी मिळाली; त्याच न्यायमूर्ती निष्पक्ष निकाल देतील? केजरीवालांचा सवाल
सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांच्या पॅनेलमध्ये न्यायमूर्तीं स्वर्ण कांतांची दोन्ही मुलं, दोन वर्षातील 5094 खटल्यातून कोट्यवधींची फी मिळाली; त्याच न्यायमूर्ती निष्पक्ष निकाल देतील? केजरीवालांचा सवाल
फुलांसह होळी अन् देवाची पुजा, अंबानींच्या घरी लंचला पोहोचली Popstar रिहाना, राधिकानं गायिकेला दिलं खास गिफ्ट
फुलांसह होळी अन् देवाची पुजा, अंबानींच्या घरी लंचला पोहोचली Popstar रिहाना, राधिकानं गायिकेला दिलं खास गिफ्ट
KEM Hospital: केईएम रुग्णालयाच्या नामांतरावरुन ठाकरेंचा आमदार भडकला, म्हणाला, 'मराठीजनांनो, मुंबई तुमच्या हातात राहिलेय का, ती तर लोढाची झालेय'
केईएम रुग्णालयाच्या नामांतरावरुन ठाकरेंचा आमदार भडकला, म्हणाला, 'मराठीजनांनो, मुंबई तुमच्या हातात राहिलेय का, ती तर लोढाची झालेय'
Arvind Kejriwal: 'न्याय मिळण्याची माझी आशा धुळीस मिळाली' अरविंद केजरीवालांची न्यायमूर्ती स्वर्णा कांतांविरोधात गांधीगिरी; प्रत्यक्ष किंवा वकिलामार्फतही उपस्थित न राहण्याचा निर्णय
'न्याय मिळण्याची माझी आशा धुळीस मिळाली' अरविंद केजरीवालांची न्यायमूर्ती स्वर्णा कांतांविरोधात गांधीगिरी; प्रत्यक्ष किंवा वकिलामार्फतही उपस्थित न राहण्याचा निर्णय
Embed widget