एक्स्प्लोर

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे 'हे' आहेत टॉप पाच स्पर्धक

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी' या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे टॉप पाच स्पर्धक कोण असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. आता या टॉप पाच स्पर्धकांची यादी जाहीर झाली आहे.

जगदिश चव्हान, भाग्यश्री टिकले, प्रतिक सोळसे, श्र्वेता दांडेकर आणि सागर म्हात्रे हे 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या सीजनचे टॉप पाच स्पर्धक आहेत. टॉप पाचमध्ये पहिला स्पर्धक होण्याचा मान जगदिश चव्हानला मिळाला आहे. 

अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा अशी 'इंडियन आयडॉल मराठी' या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. आता टॉप पाच स्पर्धकांमधून विजेता किंवा विजेती कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर सुरू झाला असून सोशल मीडियावरदेखील या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा होत आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत  वाढते आहे. सर्वोत्तम 14 स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Raigadala Jevha Jaag Yete : 'रायगडाला जेव्हा जाग येते’आता नव्या संचात; शुभारंभाचा प्रयोग रायगडावर

Pravin Tarde : फक्त 50 दिवस राहिले म्हणत प्रविण तरडेंनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर

Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन; वयाच्या 82 व्या घेतला अखेरचा श्वास

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kamali Marathi TV Serial: कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, गोड गळ्याच्या 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
Girish Oak In Deep Jyoti TV Serial: खलनायकनंतर सज्जन 'पुरुषोत्तम'! 'दीपज्योती'मधून 'हे' ज्येष्ठ अभिनेते नव्या अंदाजात, मालिकेत ट्वीस्ट येणार?
खलनायकनंतर सज्जन 'पुरुषोत्तम'! 'दीपज्योती'मधून 'हे' ज्येष्ठ अभिनेते नव्या अंदाजात, मालिकेत ट्वीस्ट येणार?
Bigg Boss Marathi: एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट
एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Embed widget