एक्स्प्लोर

Telly masala: सिद्धेशनं पूजा सावंतला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज ते मलायकानं अर्जुन नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला रोमान्स; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

VIDEO: फटाक्यांची आतषबाजी अन् रिंग; सिद्धेशनं पूजा सावंतला फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

Pooja Sawant:  अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant)  ही गेल्या काही दिवसांपासून तिचा होणारा पती सिद्धेश चव्हणसोबतचे (Siddhesh Chavan) रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पूजा आणि सिद्धेश हे लवकरच लग्नबंधनात अडकरणार आहेत. अशातच आता पूजानं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धेश हा गुडघ्यावर बसून पूजाला प्रपोज करताना दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mann Ki Baat: "फिटनेस दोन मिनिटात होणारे नूडल्स किंवा इंस्टंट कॉफी नाहीये";पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मध्ये खिलाडी अक्षयच्या फिटनेस टीप्स

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज रविवारी (31 डिसेंबर) मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमामधून 2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी लोकांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, 108 वा भाग त्यांच्यासाठी खूप खास आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या आजच्या भागात काही सद्गुरु जग्गी वासुदेव, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचे ऑडिओ मेसेज ऐकवण्यात आले. अक्षय कुमारनं मन की बात या कार्यक्रमामधील ऑडिओ मेसेजद्वारे देशातील लोकांना फिटनेसच्या काही टीप्स दिल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

VIDEO: "पुन्हा संसार थाटणार" म्हणणाऱ्या मलायकानं अर्जुन नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला खुमेआम रोमान्स!

Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका ही गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अशातच मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये मलायका ही अर्जुनसोबत नाही तर दुसऱ्या अभिनेत्यासोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Top 20 Songs: 2023 मधील टॉप 20 गाणी ऐकल्याशिवाय या वर्षाचा शेवट होऊच शकत नाही!

Top 20 Songs: 2023 मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटांमधील काही गाणीही (Top 20 Songs) प्रेक्षकांना आवडली. आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 2024 या वर्षाचा स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अशताच तुम्हाला जर थर्टी फर्स्टच्या पार्टीची प्लेलिस्ट तयार करायची असेल तर 2023 या वर्षातील टॉप-20 गाण्यांची यादी पाहा-

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

New Year 2024: थर्टी फर्स्टची रात्र असणार खास; घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी

New Year 2024: आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस. 2023 या वर्षाला बाय म्हणत 2024 (New Year 2024) या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अशातच अनेकांनी थर्टी फर्स्टचे वेगवेगळे प्लॅन्स केले आहेत. काही जण रेस्टॉरंटमध्ये जाऊन थर्टी फर्स्टची पार्टी करतात. तर काही लोक घरी बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून नवं वर्षाचं स्वागत करतात. अशताच जर तुम्ही देखील घरी बसून कुटुंबासोबत थर्टी फर्स्टची पार्टी करणार आहात तर तुम्हाला घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री तुम्ही छोट्या पडद्यावरील हे कार्यक्रम पाहू शकता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget