एक्स्प्लोर

Top 20 Songs: 2023 मधील टॉप 20 गाणी ऐकल्याशिवाय या वर्षाचा शेवट होऊच शकत नाही!

Top 20 Songs: तुम्हाला जर थर्टी फर्स्टच्या पार्टीची प्लेलिस्ट तयार करायची असेल तर 2023 या वर्षातील ही टॉप-20 त्यामध्ये अॅड करा-

Top 20 Songs: 2023 मध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटांमधील काही गाणीही (Top 20 Songs) प्रेक्षकांना आवडली. आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 2024 या वर्षाचा स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अशताच तुम्हाला जर थर्टी फर्स्टच्या पार्टीची प्लेलिस्ट तयार करायची असेल तर 2023 या वर्षातील टॉप-20 गाण्यांची यादी पाहा-

पाहा 2023 मधील टॉप-20 गाण्यांची संपूर्ण यादी-(Top 20 Songs Of 2023 )

झुमे जो पठान (पठाण)
बेशरम रंग (पठाण)
तेरे वास्ते (जरा हटके जरा बचके)
चलेया (जवान)
मैं निकला गड्डी लेकर (गदर 2)
उड़ जा काले कावा (गदर 2)
प्यार होता कई बार (तू झूठी मैं मक्कार)
अर्जन वेली (अॅनिमल)
जिंदा बंदा (जवान)
तुम क्या मिले (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
लेके प्रभु का नाम (टायगर 3)
येंतम्मा (किसी का भाई किसी की जान)
वॉट झुमका (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
फिर और क्या चाहिए (जरा हटके जरा बचके)
शो मी द ठुमका (तू झूठी मैं मक्कार)
राम सिया राम (आदिपुरुष)
दिल का टेलिफोन 2.0 (ड्रीम गर्ल 2)
दिवाने हम नहीं होते (सेल्फी)
बिल्ली बिल्ली (किसी का भाई किसी की जान)
जलसा 2.0 (मिशन रानीगंज)

किंग खानच्या 'पठाण'मधील गाण्यांची हवा!

2023 मधील टॉप-20 गाण्यांच्या यादीत पहिले नाव  शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ब्लॉकबस्टर चित्रपट पठाण (Pathaan) या चित्रपटातील गाण्याचे आहे. पठाण चित्रपटातील झुम जो पठाण या गाण्यावर यूट्यूबवर 80 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे हे गाणे वर्षातील नंबर वन गाणे बनले आहे. तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर देखील पठाण या चित्रपटामधील गाणं आहे. बेशरम रंग हे पठाण या चित्रपटातील गाणं 2023 मधील टॉप-20 गाण्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ( Deepika Padukone) ग्लॅमरस अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले. 

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

2023 मधील टॉप-20 गाण्यांच्या यादीत सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान, टायगर 3  या चित्रपटांमधील गाण्यांचा देखील समावेश आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

New Year 2024: थर्टी फर्स्टची रात्र असणार खास; घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget