एक्स्प्लोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actor Missing : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता, दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू, चार दिवसांपूर्वीची पोस्ट चर्चेत

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing :  'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांची शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sodhi Missing :  छोट्या  पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते  गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. गुरुचरण सिंह हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तर, सोढी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट केली होती. 

गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे चाहते चिंतेत असून त्यांच्या वडिलांनीही तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 50 वर्षीय गुरुणचरण सिंह हे मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी सकाळी 8:30 वाजता घरातून निघाले. परंतु गुरुचरण मुंबईला पोहोचला नाही किंवा घरी परतला नाही. 

गुरुचरण सिंहची शेवटची पोस्ट...

गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर गुरुचरण सिंह यांची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्या वडिलांसोबतच्या फोटोंचे कोलाज तयार करून एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओला त्यांनी Divine Birthday to Father अशी कॅप्शन दिली. 

View this post on Instagram
 
A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

गुरुचरण यांचा फोन बंद...

गुरुचरण यांचे मित्र सोनी यांनी 'पिंकव्हिला'सोबत बोलताना सांगितले की, गुरुचरणचा फोन 24 एप्रिल पासून बंद आहे. गुरुचरणची प्रकृती मागील अनेक दिवसांपासून ठीक नसल्याची माहिती त्यांनी दिली. 

सोढी यांनी मालिका सोडली होती?

View this post on Instagram
 
A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

गुरुचरण सिंग यांनी 'रोशन सिंह सोढी' ची भूमिका साकारली होती. सोढी ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 2013 मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. मात्र, पुढील वर्षी पुन्हा एकदा कमबॅक केले. 2021 मध्ये, शो का सोडावा लागला याचे उत्तर  ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्या सुमारास त्याच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याशिवाय, खासगी आयुष्यातही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे शोमधून बाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget