एक्स्प्लोर

Swayamvar Mika Di Vohti : पहिल्याच दिवशी तरुणीवर फिदा झाला मिका सिंह, प्रोमोमध्ये दिसला रोमँटिक अंदाज!

Swayamvar Mika Di Vohti : प्रसिद्ध पंजाबी गायक मिका सिंहचं (Mika Singh) स्वयंवर 'मिका दी वोटी’ला (Swayamvar : Mika Di Vohti ) धमाकेदार सुरुवात झाली आहे.

Swayamvar Mika Di Vohti : प्रसिद्ध पंजाबी गायक मिका सिंहचं (Mika Singh) स्वयंवर 'मिका दी वोटी’ला (Swayamvar : Mika Di Vohti ) धमाकेदार सुरुवात झाली आहे. या शोमध्ये मिकाची जोडीदार बनण्याचे स्वप्न घेऊन 12 तरुणी सहभागी झाल्या आहेत. सध्या छोट्या पडद्यावर या शोची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या शोचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘मिका दी वोटी’चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओत पहिल्याच दिवशी मिका एका तरुणीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.

स्टार भारत वाहिनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर 'मिका दी वोटी'चा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मिका सिंह कोलकत्त्याची स्पर्धक तरुणी प्रणितिका दाससोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. रोमँटिक गाण्यावर डान्स करताना मिकाने या तरुणीचे चुंबनही घेतले. शेजारी बसलेल्या इतर स्पर्धक तरुणी हे सर्व पाहून कमेंट करताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ :

पहिल्या दिवसाचा हा टास्क मुलींसाठी नव्हता, तर मिकासाठी होता. सर्व मुलींना भेटल्यानंतर, होस्ट शानने मिकाला दोन बांगड्या दिल्या आणि सांगितले की, मिकाला या बांगड्या त्या दोन मुलींना द्याव्या लागतील, ज्या त्याला सर्वात जास्त आवडल्या आहेत आणि तो त्या दोन मुलींसोबत डेटवर जाऊ इच्छितो. यात मिकाने पहिली बांगडी मुंबईच्या बुशरा शेखला दिली. तर, दुसरी बांगडी मिकाने प्रणितीका दासला दिली. मिकाशी लग्न करण्यासाठी या 12 सुंदरींमध्ये जोरदार चुरस असणार आहे.

प्रत्येक मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यास उत्सुक : मिका सिंह

नुकत्याच एका मुलाखतीत मिका म्हणाला,"माझ्या नावामुळे आणि लोकप्रियतेमुळे जर कोणी मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यास उत्सुक असेल तर मला काहीच अडचण नाही. 'स्वयंवर मीका दी वोटी' या कार्यक्रमात सहभागी होणारी प्रत्येक मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यास उत्सुक आहे".

12 मुलींमधून मिका करणार एकीची निवड

‘स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.

संबंधित बातम्या

Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहचे जोधपूरमध्ये होणार स्वयंवर; 19 जूनपासून कार्यक्रमाला सुरुवात

Swayamvar Mika Di Vohti : मिकाच्या स्वयंवरात कृष्णा थिरकला 'सामी-सामी' गाण्यावर; 'मिका दी वोटी' चा धमाकेदार एपिसोड

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget