एक्स्प्लोर

'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावेंच्या मुलाची एन्ट्री

मंगळवारच्या भागात राजनंदिनीची शानदार एन्ट्री झाली. तिच्यासोबत छोटा जयदीपही दिसला. लहानपणीचा हा जयदीप दुसरा-तिसरा कोणी नसून सुबोध भावेंचा मुलगा मल्हार आहे.

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुला पहाते रे' मालिकेत आता अभिनेता सुबोध भावेंच्या मुलाची एन्ट्री झाली आहे. सुबोध भावेंचा मुलगा मल्हार हा छोट्या जयदीपच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक अनपेक्षित वळणांमुळे गाजणारी 'तुला पहाते रे' आता आणखी एक वळण घेत आहे. गेले काही दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते त्या राजनंदिनीने अखेर मालिकेत प्रवेश केला आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर राजनंदिनीची व्यक्तिरेखा साकारत आहेत. मंगळवारच्या भागात राजनंदिनीची शानदार एन्ट्री झाली. तिच्यासोबत छोटा जयदीपही दिसला. लहानपणीचा हा जयदीप दुसरा-तिसरा कोणी नसून सुबोध भावेंचा मुलगा मल्हार आहे. तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावेंच्या मुलाची एन्ट्री तुला पाहते रेमध्ये सध्या फ्लॅशबॅकच्या माध्यमातून जुना काळ दाखवला जात आहे. त्यामुळे विक्रांत सरंजामे आणि राजनंदिनीची नेमकी कथा काय आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. इशा आणि विक्रांत यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता राजनंदिनीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची कशी पसंती मिळते, हे येत्या काही दिवसात समजेल. काही दिवसांपूर्वी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अमोल कोल्हेंची मुलगीही झळकली होती. एकूणच बॉलिवूडमध्ये दिसणारा हा स्टारकिड्सचा ट्रेंड आता मराठी मालिकेतही दिसू लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget