एक्स्प्लोर

Sharad Upadhye : बिग बॉसच्या घरात फिरणार सगळ्यांची 'राशीचक्र'? शरद उपाध्येंच्या एन्ट्रीची पोस्ट शेअर आणि काहीच मिनिटांत डिलीट

Sharad Upadhye : बिग बॉसच्या घरात शरद उपाध्ये यांची एन्ट्री होणार असल्याची पोस्ट कलर्स मराठीकडून डिलीट करण्यात आली आहे.

Sharad Upadhye in Bigg Boss Marathi New Season :  बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या संग्राम चौघुलने (Sangram ) वैद्यकीय कारणामुळे घराचा निरोप घेतला. त्यातच बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. असं सगळं असतानाच कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. पण ती पोस्ट काहीच मिनिटांत डिलीट करण्यात आली. 

कलर्स मराठी वाहिनीकडून राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या एन्ट्रीची पोस्ट करण्यात आली होती. पण ही पोस्ट काहीच मिनिटांत डिलीट करण्यात आली. दरम्यान आता शरद उपाध्ये यांची एन्ट्री बिग बॉसच्या घरात होणार की नाही असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शरद उपाध्ये घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री?

कलर्स मराठीकडून काही वेळापूर्वी शरद उपाध्ये यांचा फोटो शेअर करण्यात आला होता. त्यावर म्हटलं होतं की, सगळ्यांचीच राशीचक्र फिरणार...शरद उपाध्ये बिग बॉस मराठीच्या घरात येणार. त्यामुळे शरद उपाध्ये घरातील सदस्यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. पण आता ही पोस्ट डिलीट झाल्यामुळे नेमकं काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

अरबाज जाणार का घराबाहेर?

बिग बॉसकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस घरातल्या स्पर्धकांना सांगतात की, आता वेळ आली आहे, एलिमिनिनेशनची.त्यामध्ये घरातल्या सदस्यांसमोर बॅग ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सेफची पाटी ठेवण्यात आलेली आहे आणि एका स्पर्धकाला दुसऱ्या सदस्याची बॅग उघडायची आहे. यामध्ये जान्हवी, सूरज आणि वर्षाताई हे सदस्य सेफ होतात. त्याचप्रमाणे निक्की आणि अरबाज हे डेंजर झोनमध्ये जातात. जेव्हा बिग बॉस निर्णय सांगतात, तेव्हा निक्की अरबाजच्या गळ्यात पडून रडते. त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाचा खेळ संपणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. 

संग्राम चौघुले बिग बॉसच्या घराबाहेर 

दोन आठवड्यापूर्वी संग्राम चौघुलेने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण मागच्या आठवड्यातील एका टास्कदरम्यान अरबाज आणि संग्रामध्ये झालेल्या झटापटीमध्ये संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव संग्रामला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. इतकच नव्हे तर सध्या रुग्णालयात संग्रामवर उपचार सुरु आहेत. 

ही बातमी वाचा : 

Home Minister : 'ती सव्वा लाखाची पैठणी...', 'होम मिनिस्टर'च्या शेवटच्या भागात पूर्ण झाली अभिनेत्रीची इच्छा; पोस्ट करत म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Embed widget