एक्स्प्लोर

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या नावामागचं रहस्य उलगडणार; रंगणार 1 तासाचा विशेष भाग

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या नावामागचं रहस्य उलगडणार आहे.

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण मालिकेत नेत्राला सातव्या मुलीची सातवी मुलगी असं का म्हटलं जातं आणि या नावामागचं रहस्य काय आहे हे प्रेक्षकांना येत्या रविवारी म्हणजेच 12 फेब्रुवारीला दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. 

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आतापर्यंत ममताच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, त्रिनयना देवीच्या मंदिरातील रहस्य असलेला ग्रंथ कोणी चोरला आणि राजाध्यक्ष कुटुंबातील जीवघेण्या कारस्थानामध्ये कोणाचा हात आहे, या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

नेत्रामुळे प्रेक्षकांना कळलं की, या सगळ्यामागे रुपाली आहे. परंतु नेत्राला हे सत्य तिच्या दिव्यशक्तीने कळलेलं असल्यामुळे तिला इतरांना समजावून सांगताना ते सिद्ध करावं लागणार आहे. रुपालीने ग्रंथातील रहस्य समजावून घ्यायला सुरुवात केल्यापासून तिच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. तर दुसरीकडे नेत्रा अद्वैतच्या मनातील ममताबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्वैतसुद्धा नेत्राने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेऊन ममताच्या बाबतीत पुन्हा एकदा विचार करायचं ठरवतो.

रुपाली ग्रंथ वाचण्यासाठी हेमाची मदत घेते. त्या ग्रंथातून रुपालीला कळतं की नेत्राला हरवणं सोपं नाही. तिच्याकडे असलेल्या दिव्यशक्तीमुळे ती आपला प्रत्येक डाव उधळून लावणार आहे. नेत्राची देवीवर गाढ श्रद्धा आणि विश्वास आहे. ग्रंथात लिहिलेल्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या ओळींपर्यंत रुपालीला अर्थ कळतो आणि या ओळीच्या पुढे लिहिलेलं रहस्य कळल्यावर रुपालीला आपली हार स्पष्ट दिसते.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेचा महाएपिसोड

नेत्राची आई ही सातवी मुलगी आणि नेत्रा तिची सातवी मुलगी हा या मालिकेच्या नावामागचा एक अर्थ प्रेक्षकांना माहित आहे. परंतु या नावामागचं रहस्य येत्या रविवारी 12 फेब्रुवारी, रोजी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक भिन्न असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील वेगळा विषय प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. 

संबंधित बातम्या

जे घडणार तेच ती बोलणार... ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नवी गूढ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget