एक्स्प्लोर

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका रोमँटिक वळणावर; अद्वैत आणि नेत्राच्या प्रिवेडिंग फोटोशूटचे फोटो व्हायरल

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे.

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ही मालिका रोमँटिक वळणावर आली आहे. अद्वैत आणि नेत्राच्या प्रिवेडिंग फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेचा रंगणार एक तासाचा विशेष भाग

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. कर्तव्याच्या जागी आता प्रेम असेल, नेत्राच्या निर्णयापुढे नियतीलाही झुकावं लागेल, असं म्हणत या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग 25 जून रोजी संध्याकाळी आठ वाजता पार पडणार आहे. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत सध्या अद्वैत  आणि नेत्राच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. पण त्यामागेही सर्वात मोठं रहस्य दडलेलं आहे. अद्वैत -नेत्राचं लग्न ठरल्यापासून रहस्यमय घटना घडत आहेत. त्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. पण तरीही अद्वैत-नेत्राच्या लग्नाविषयीचा त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत प्रेक्षकांना आता अद्वैत-नेत्राचं प्रिवेडिंग फोटोशूट पहायला मिळणार आहे. त्यातही एक रहस्यमय घटना घडणार आहे. तेजस, तन्मय, फाल्गुनी आणि केतकी यांच्या पुढाकाराने अद्वैत-नेत्रा प्रिवेडिंग फोटोशूट करायला तयार होतात. नेत्राला प्रिवेडिंग फोटोशूट म्हणजे कायहेही माहित नाही, पण अद्वैत तिला प्रेमाने सगळं समजावतो. त्या दोघांना एकमेकांच्या प्रेमात असलेलं पाहताना प्रेक्षकांना मात्र आनंद होत आहे. त्यावरून दोघांना चिडवलंही जात आहे. 

नेत्रा आणि अद्वैत मात्र लग्नाच्या प्रवासातील हे सारे क्षण मनसोक्त अनुभवत आहेत. मालिकत लवकरच नेत्रा अद्वैतसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. नेत्राच्या या निर्णयामुळे नियतीला झुकावं लागणार आहे. हे येत्या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचा हा विशेष भाग प्रेक्षक 23 जून रात्री 10:30 वा. झी मराठी पाहू शकतात. 

संबंधित बातम्या

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या नावामागचं रहस्य उलगडणार; रंगणार 1 तासाचा विशेष भाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Embed widget