एक्स्प्लोर

Shubhangi Gokhale: शुभांगी गोखलेंच्या लेकीची खास पोस्ट; आईची मालिका पाहिल्यानंतर सखी म्हणाली, 'अम्मा ...'

सखी गोखलेनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Shubhangi Gokhale:  अभिनेत्री  शुभांगी गोखले (shubhangi Gokhale) या विविध मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. शुभांगी या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. शुभांगी यांची  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht)  ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शुभांगी यांची मुलगी अभिनेत्री सखी गोखलेनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सखी गोखलेनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिनं  ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेबाबत लिहिलं, 'काल रात्री माझ्या अम्माचा शो पाहिला. तिनं खूप छान काम केलं आहे. खूप छान एपिसोड होता. पुढील एपिसोड पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. प्रेमाची गोष्ट नक्की पाहा, उत्तम लेखन, दिग्दर्शन, डिझाइन आणि कलाकार, ऑल द बेस्ट टीम'


Shubhangi Gokhale: शुभांगी गोखलेंच्या लेकीची खास पोस्ट; आईची मालिका पाहिल्यानंतर सखी म्हणाली, 'अम्मा ...

'प्रेमाची गोष्ट'  या मालिकेत शुभांगी गोखले यांच्यासोबतच तेजश्री प्रधान, राज हंचनाळे,  संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचा पहिला एपिसोड काल रिलीज झाला.

प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या, ‘या मालिकेतील प्रत्येक पात्र महत्त्वाचं आहे. या मालिकेत मी मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारं असावं असं मला वाटतं. त्यामुळे मी साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात कसं राहिल यासाठी माझा प्रयत्न असतो.'

 काहे दिया परदेस, राजा राणीची गं जोडी ,येऊ कशी तशी मी नांदायला  या मालिकांमध्ये शुभांगी यांनी काम केलं. तसेच श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  आता त्यांची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

शुभांगी यांची मुलगी सखी गोखले ही देखील अभिनेत्री आहे. तिनं  दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा या मालिकांमध्ये काम केलं. अमर फोटो स्टुडिओ  या नाटकामुळे सखीला विशेष लोकप्रियता मिळाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shubhangi Gokhale: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले साकारणार 'ही' भूमिका; म्हणाल्या, 'प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारं असावं...'

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget