एक्स्प्लोर

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधान नव्या मालिकेमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अभिनेत्रीनं खास व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती

आता लवकरच तेजश्रीची  (Tejashri Pradhan) एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे तेजश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच  ‘अग्गंबाई सासूबाई’  या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच तेजश्रीची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेबद्दल तेजश्रीनं एक व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली आहे. 

तेजश्रीनं तिच्या नव्या मालिकेबद्दल एक खास व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली. या व्हिडीओमध्ये तेजश्री म्हणते, "आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह", बरोबर ओळखलं, मी येतील आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून तुमच्या भेटीसाठी.मालिकेचं नाव, तारीख, वेळ ही सगळी उत्सुकता पूर्ण होणर आहे, आमच्या नव्या प्रोमोमधून. त्यासाठी बघत राहा स्टार प्रवाह.' आता तेजश्रीच्या या नव्या मालिकेचं नाव काय असणार आहे? या मालिकेत आणखी कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार? असे प्रश्न तेजश्रीच्या चाहत्यांना पडले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

अभिनेत्री शुभांगी गोखले या देखील या नव्या मालिकेत काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन त्या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत, असं नेटकऱ्यांना सांगितलं आहे.

लेक लाडकी या घरची,प्रेम हे,अग्गाबाई सासूबाई या मालिकांमध्ये तेजश्रीनं काम केलं आहे. तेजश्रीच्या होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. झेंडा, लग्न पाहावे करुन, शर्यत या चित्रपटांमध्ये तेजश्रीनं काम केलं. ती साध्या काय करते  या चित्रपटामधील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तेजश्री ही तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देते. तेजश्रीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तेजश्रीला इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. आता तेजश्रीच्या या आगामी मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tejashree Pradhan: अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; या गोजिरवाण्या घरात मालिकेतून केलं पदार्पण, जाणून घ्या तेजश्री प्रधानबद्दल

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget