एक्स्प्लोर

Rashmika Mandanna: पुष्पाच्या श्रीवल्लीची ठसकेबाज लावणी; चंद्रा गाण्यावर रश्मिकाचा जबरदस्त परफॉर्मन्स, पाहा व्हिडीओ

रश्मिकाच्या (Rashmika Mandanna) डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका ही ठसकेबाज लावणी सादर करताना दिसत आहे.

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही तिच्या ग्लॅमरस अदा आणि स्टाईलनं प्रेक्षकांना घायाळ करते. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिनं श्रीवल्ली ही भूमिका साकारली. 'नॅशनल क्रश' या नावानं रश्मिका ओळखली जाते. रश्मिकाचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकताच रश्मिकाच्या एका डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका ही ठसकेबाज लावणी सादर करताना दिसत आहे. व्हिडीओमधील रश्मिकाच्या मराठमोळ्या अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

रश्मिकाच्या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती हातात बांगड्या, नाकात नथ, गळ्यात हार आणि नववारी साडी अशा लूकमध्ये दिसत आहे. रश्मिका ही चंद्रा या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. रश्मिकाचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात रश्मिकाचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहता येईल. हा सोहळा प्रेक्षक रविवारी (26 मार्च) छोट्या पडद्यावर पाहू शकतात. पुरस्कार सोहळ्यात रश्मिका ही प्रेक्षकांसोबत  मराठी भाषेत  संवाद साधणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

रश्मिकाचे चित्रपट 

रश्मिका ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदनाचा  Vairsu हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या दिग्दर्शन वामशी पैडिपल्ली यांनी केले आहे. या चित्रपटात विजय आणि रश्मिका यांच्या व्यतिरिक्त शाम, प्रभू आणि प्रकाश राज या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  पुष्पा-2 या चित्रपटामधून रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 

रश्मिकानं बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण 

गुडबाय या चित्रपटामधून रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात रश्मिकासोबतच अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय रश्मिकाचा मिशन मजनू हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. यामधील रश्मिका आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Rishab Shetty: रश्मिकासोबत काम करणार का? ऋषभ शेट्टी म्हणाला, 'मला ती...'

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget