एक्स्प्लोर

Nikki Tamboli : छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म ते थेट दाक्षिणात्य चित्रपटांत एन्ट्री; निक्की तांबोळीबदद्ल जाणून घ्या

Bigg Boss Marathi Nikki Tamboli : निक्की तांबोळी मराठमोळी मुलगी कशी बनली दाक्षिणात्य चित्रपटांतील नायिका, जाणून घ्या.

Nikki Tamboli Chhatrapati Sambhajinagar Connection : बिग बॉस मराठीचा सध्या पाचवा सीझन सुरु आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक कल्लाकार स्पर्धक पाहायला मिळत आहेत. त्यातच पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉस हिंदीमधून बिग बॉस मराठीमध्ये आलेली निक्की तांबोळी यंदाच्या सीझन सुरु झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. निक्कीने पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेतलं आहे.

मराठमोळी मुलगी बनली साऊथ इंडस्ट्रीतील नायिका

निक्की तांबोळी बिग बॉस 14 मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यामुळे प्रसिद्धीझोतात आली. पण, त्याआधी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निक्की तांबोळी 2019 कांचना 3 चित्रपटात झळकली होती, हा चित्रपट सुपरहिट ठरला. 2020 मध्ये बिग बॉस 14 मध्ये निक्की दुसरी रनरअप ठरली. त्यानंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली. फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी 11 मध्ये निक्की स्पर्धक होती. खतरा खतरा खतरा मालिकेच्या काही एपिसोडमध्येही ती दिसली होती.

निक्की तांबोळीचं छत्रपती संभाजीनगर कनेक्शन

निक्की तांबोळी सध्या डोंबिवलीमध्ये राहते. मीडिया रिपोर्टनुसार, निक्की मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे. निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 रोजी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आधीच औरंगाबाद येथे झाला. तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. निक्कीचं शालेय शिक्षण आणि पदवी शिक्षणही तिथेच झालं आहे. निक्की तांबोळीचे वडील एक व्यावसायिक आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्की तांबोळीचं करिअर आणि चित्रपट

निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. तिने अनेक चित्रपट आणि प्रोजेक्टसाठी ऑडिशन दिली. ऑडिशनसाठी निक्की चेन्नईमध्ये पोहोचली आणि तिचं नशीब बदललं. चिकाटी गाडिलो चिथाकोतुडू (Chikati Gadilo Chithakotudu) या तेलगू चित्रपटातून  पूजा या भूमिकेतून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं. 2019 मध्ये तमिळ चित्रपट कंचना 3 मध्ये तिने दिव्याची भूमिका साकारली होती. यानंतर निक्की तिप्परा मीसम (Thipparaa Meesam) हा तिचा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला. 2020 मध्ये तिने बिग बॉस 14 मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं, तेव्हा ती प्रसिद्धीझोतात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : घनश्या:मला मारण्याची इच्छा अंकिता पूर्ण करणार, एक तंगडं धरून खेचलं; बिग बॉसच्या घरात फुल्ल ऑन राडा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget