एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं नाटक नेहा सहन करू शकेल?

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत अविनाश नेहासोबत खोटं बोलत आहे. लवकरच हे सत्य नेहासमोर येणार आहे.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकताच या मालिकेचा विशेष भाग पार पडला. या भागात अविनाशचं सत्य नेहासमोर आलं. मालिकेत अविनाश सध्या कॅन्सर झाल्याचं नाटक करत आहे. 

परीचा ड्रायव्हर म्हणून अविनाशची 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत एन्ट्री झाली आहे. पण अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य नेहाने अद्याप कोणाला सांगितलेलं नाही. आता अविनाश कॅन्सर झाल्याचं खोटं नाटक करत नेहाच्या आयुष्यात जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता अविनाशचं नाटक नेहा सहन करू शकेल का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

अविनाशचे नाटकं नेहा सहन करू शकेल?

परी अविनाशसोबत बोलू नये यासाठी नेहा प्रयत्न करत आहे. पण अविनाशच्या न बोलण्याचा परीला मात्र त्रास होत आहे. आता नेहाने परीचा ड्रायव्हर बदलण्याचा सल्ला यशला दिला आहे. त्यामुळे यश आता अविनाशची बदली करणार आहे. अविनाशला नेहाने परीसोबत न बोलण्याचा सल्ला दिला आहे. हे परीला समजल्याने परीदेखील नेहावर चिडली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

नेहा यशच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री

नेहा यशच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री झाल्याने नेहा-यशला पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागत आहे. पहिल्या नवऱ्यामुळे नेहा आणि यशचा संसार फिस्कटणार का? परीला तिचे खरे बाबा कोण हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत. 

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 

संबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाश खोटं बोलून पुन्हा नेहाला फसवणार?

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून विश्वजित काका घेणार ब्रेक; 'कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख' सफर करणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी
मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार
Ind vs Pak: आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? भारत-पाक सामन्यावरुन ठाकरेंचा संताप, शिवसैनिकांना आदेश
आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? भारत-पाक सामन्यावरुन ठाकरेंचा संताप, शिवसैनिकांना आदेश
Embed widget